blogging in marathi | ब्लॉगिंग म्हणजे काय? 8 Best Affiliate Programs for 2022

ब्लॉगिंग म्हणजे काय?

blogging mhanje kay? ब्लॉगिंग म्हणजे काय?  मुलं जर computer समोर तासंतास बसत असतील तर एक प्रश्न प्रत्येक कुंटुबात हमखास विचारला जातो काय करतेस /करतोस रे! इतका वेळ computer वर? मला सुद्धा  विचारण्यात आला . मी म्हटलं  blogging . घरचे कोड्यात पडले मग आणखी एक प्रश्न आला, ब्लॉगिंग म्हणजे काय?

ब्लॉग कसा सुरु करावा.

तर आपण या प्रश्नाचा सोक्षमोक्ष एकदाचा लाऊयाच . ब्लॉग एक ऑनलाइन जर्नल आहे जिथे लोक त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल लिहितात.

बरेच लोक internet वर डायरी म्हणून याचा वापर करतात परंतु त्यातून नफा मिळविण्यासाठीही ब्लॉग लिहिणारे बरेच लोक आहेत . बऱ्याचं internet वापरकर्त्यांना हे माहित सुद्धा नाही की ते ब्लॉग सुरू करून आणि ब्लॉगिंगमधून पैसे कमवू शकतात .

लिखाण ही एक सवय आहे आणि तुम्ही जितके अधिक लिहाल तितके चांगले लेखक व्हाल. तसेच Google ला नवीन content आवडतो. आपला ब्लॉग नेहमी updated ठेवणे हि खूब महत्वाची गोष्ट आहे.

तुमचा busy schedule असल्यास, तुम्ही पोस्ट शेड्यूलिंग feature वापरावे किंवा कमीतकमी post frequency राखली पाहिजे. काही काळ, post frequency राखणे कठीण आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यासाठी हे काम करायला पूर्ण-वेळ content writer ठेऊ शकता.

मी सर्व नवोदित ब्लॉगर्सना ब्लॉगिंगवरील Best 33 Blogging Tips & Tricks वाचण्याची शिफारस करतो, आणि आशा करतो कि नवीन ब्लॉगर या चुकांमधून धडा घेतील व आपल्या blogging करिअरमध्ये यशश्वी होतील.

ब्लॉगिंग करणे सोपे काम आहे पण, आपल्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये सातत्य राखणे कठीण आहे. विशेषत: जेव्हा आपण ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला बर्‍याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे सर्व कायदेशीर आहे आणि त्यासाठी Google Adsence, Affiliate Marketing यासारख्या blog monetiz करणाऱ्या website monetization platform ला धन्यवाद द्यायला हवे , खाली काही Affiliate Programs लिंक्स देत आहोत .

ब्लॉगसाठी उत्कृष्ठ डोमेन नाव कसे निवडावे?

8 Best Affiliate Programs for 2021

Affiliaxe.
DFO Global.
Amazon Associates.
eBay Partner Network.
ShareASale.
ClickBank.
CJ Affiliate.
PartnerStack.

ब्लॉगिंग म्हणजे काय? ( blogging mhanje kay)

thankmelater.in
thankmelater.in


जन्मताच कुणी writer बनून येत नसतो मी वर सांगितल्या प्रमाणे दररोज लिहिण्याचा सराव केल्याने तुम्ही हळू-हळू उच्च दर्जाचे लिखाण करू शकता. आणि हे बघा! नक्कलं करण्यात आपला खूप वेळ वाया जातो त्यापेक्षा आपल्याला जस जमेल तस लिहिल्यास ते आपल्या वाचकाच्या थेट हृदयाला भिडतं. लिखाण उच्चकोटीचे नसेल तरीही.

आपण आपले स्वत: चे बॉस होऊ शकता. ब्लॉगिंगची संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी ThnkMeLater वर सर्व माहिती विस्तृत ब्राउझ करा. स्वतःचा blog  बनवून स्वतःचे  boss व्हा. हा blog  त्यासाठी सर्वोपरी मदत करण्यासाठी उत्सुक आहोत.

Keyword रिसर्चसाठी Google Keyword Planner कसे वापरावे.

ब्लॉग सुरु करण्याचे अनेक कारणे असू शकतात , जसे की लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ब्लॉग लिहितात , लोक त्यांचे knowledge जगाबरोबर शेअरकरण्या साठी ब्लॉग लिहितात.

तसेच लोक व्यवसाय करण्यासाठी ब्लॉगिंग करतात, त्यांच्या चालू व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी ब्लॉगिंग करतात, लोक प्रवासासाठी आणि जगाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ब्लॉग्ज सुरू करतात.

लोक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ब्लॉग करतात आणि आणखी बरीच कारणे आहेत. ब्लॉगिंगचे आपले कोणतेही कारण असू दे, ThankMeLater आपल्याला आपले उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करण्यासाठी तेथे आहे. आणि आवश्यक असल्यास ते आपल्याला आपली आवड शोधण्यात मदत देखील करेल.

Best 33 Blogging Tips & Tricks मराठीत 

तर आता एक पाऊल पुढे जाऊया, आशा कारतो तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय? हे थोडक्यात लक्षात आलं असेल.

ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणे, ब्लॉग तयार करणे, Traffic वाढविणे, पैसे कमविणे यासाठी आमचा प्लॅटफॉर्म आपल्याला विनामूल्य सर्व काही शिकण्यात मदत करेल.

तर मग तयारआहात ना आमच्या सोबत blogging शिकायला ? मग thankmelater ला दररोज भेट द्या. आम्ही ब्लॉगिंग संबंधी सर्व माहिती तपशिलासह इथे उपलब्ध केलेली आहे.

पॅशन आणि संयम हे ब्लॉगिंग बझवर्ड्ससारखे आहेत.

ब्लॉगिंगसाठी नेहमी योग्य niche निवडा ज्याबद्दल तुम्हाला जरा इतरांपेक्षा जास्त माहित आहे आणि लिहायला उत्साह आहे असा विषय निवडा. ब्लॉगिंग ही “गरीबी हटाव” योजना नाही. पैसे कमावण्यासाठी संयम ठेवावा लागेल.

तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल आणि तुम्ही त्यासाठी योग्य रणनीती बनविली तरच ते येतील. तुमचे लक्ष्य ब्लॉगिंगमधून झटपट पैसे कमविणे हे असल्यास, online marketing चे इतर पैलू देखील पहा पण ब्लॉगिंग मधून पैसे यायला जरा वेळ लागेलच.

तुमच्या काही तक्रारी असल्यास व काही सूचना असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.

ब्लॉगिंग करताना Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स

आपल्याला इंटरनेट किंवा इंटरनेट वरून पैसे कसे कमवावे (how to earn money from internet) या बद्दल आणखी काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू .

धन्यवाद!

Share on:

Leave a Comment