गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
रक्ताचा केला घाम लागे, घामाची धार
अज्ञानाच्या ढुंगणावरती, शब्दांचा वार
बेरोजगारांच्या खांद्यावरती कुटुंबांचा भार
आणि पोराच्याच मढ्याची, बाप खंदतो गार
विश्वासासोबत, माणुसकी गेली सती
स्वतः साठी जगणं उरलं आमची, भ्रष्ट झाली मती
माणुसकीच्या आईची गांड आम्ही उंच केल्या जाती
तुमची मारायची आता मला द्यावी अनुमती
मानलं पाहिजे भावा तू खऱ्याचं केलं खोटं
जातं न्हवतं तरी बोटं घालून केलं मोठं
आई-बापा सोबत, स्वतःच्या नीच वाणी वागले
इत भर भोकासाठी रात भर जागले
रे बाईच्या नादाने हा काळ्याचा झाला गोरा
बाटलीच्या मागे सातबारा केला कोरा
बाईच्या नादाने हा काळ्याचा झाला गोरा
बाटलीच्या मागे सातबारा केला कोरा
आरं गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिश्यात नाही बुल्ला आणि जालन्याला चला
ती बोल्ली मला, मी कोल्ली तिला
आयुष्याचा स्कोप, झालाय खुला
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिश्यात नाही बुल्ला आणि जालन्याला चला
ती बोल्ली मला, मी कोल्ली तिला
आयुष्याचा स्कोप, झाला खुला
आपलीच गाड़ी आणि आपलीच माळी
आपल्याच बायकोची गोलगोल साडी
खोल्लीया नाडी आणि कोरलीया दाढी
दुसऱ्याच्या घराला तं लावलिया काडी
आरं वय झालं एकवीस आणि केलं ह्यांनी लग्न
बायकोने तर केलं ह्याला चौकामध्ये नग्न
पुस्तकांची जागा आता, पॉर्नने घेतली आणि
तरणी पोरं झाली यांची हलवण्यात मग्न
हसण्यावरती, तिच्या तुम्ही पण फसा
ती लावून जाईल चुना तुम्ही शेट्ट मोजत बसा
घुडग्यात घालून मेंदू तुम्ही रडा ढसा ढसा
आणि आठवणीत, तिच्या दारू तुम्ही ढोसा
तुझा डोक्यातून मेंदू हल्लाय काय?
आई-बापाच्या मनातून तू चाल्लाय काय?
आरे पोरीसाठी जीव द्याया निघाला होता
जेवणामध्ये गु तू खाल्लाय काय?
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिश्यात नाही बुल्ला आणि जालन्याला चला
ती बोल्ली मला, मी कोल्ली तिला
आयुष्याचा स्कोप, झालाय खुला
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिश्यात नाही बुल्ला आणि जालन्याला चला
ती बोल्ली मला, मी कोल्ली तिला
आयुष्याचा स्कोप, झाला खुला
तू आग लाव, तरीबी मी जळणार नाय
तू घात कर, तरीबी मी पळणार नाय
हा रॉक्सन, तुला कधी कळणार नाय
तुझ्या सारखा मी कुणाखाली फळणार नाय
गुलाबाच्या फुलाssss
- rocKsun