2022 मध्ये ब्लॉग कसा सुरु करावा? |how to start blogging in marathi

 

how to start blogging in marathi : स्वतःच्या इच्छेनुसार काम करणे त्याचबरोबर चिक्कार उत्पन्न मिळविणे यापेक्षा चांगले काय आहे?

गेल्या ६ वर्षांपासून, thankmelater ने तुमच्या सारख्या शेकडो internet वापरकर्त्यांना आपला ब्लॉग सुरू करण्यास मदत केली आहे. आणि यापुढेही करत राहणार आहोत. तर जाणून घेऊया ब्लॉग कसा सुरु करावा. ( how to start blogging in marathi)

लोक बर्‍याच कारणांमुळे ब्लॉगिंग सुरू करतात आणि त्यातील काही सर्वात लोकप्रिय कारणे :

Sharing the new learnings
Documenting your thoughts
Passive income and making money
Free gadgets and stuff for review
Free travel

आणि इतर आणखीही.

तुमचे वरीलपैकी एक किंवा इतर काही कारणं असू शकतात, ब्लॉगिंग तुमचे स्वप्न साकार करण्यास तुम्हाला मदत करू शकते.

तर, आणखी उशिर न करता आपण आज ब्लॉग कसा सुरू करावा ( blog kasa lihava)हे जाणून घेऊया.

काही गोष्टी:

हा लेख अनुभव आणि व्यावहारिक ज्ञानासह खास तुमच्यासाठी एकप्रकारे तपशीलवार guide आहे. स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी थोडा अभ्यास करून गांभीर्याने पाऊले उचलणे गरजेचे आहे. कसे? ते आपण पुढे पाहूया….

तर ब्लॉग सुरु करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक गोष्ट आवश्यक आहेः

तुमच्या डोमेनचे नाव. ( DOMAIN NAME )

टीप: तुमची इच्छा असली तरीही भविष्यात तुमचे डोमेन नाव बदलू शकत नाही.

या लेखामध्ये तुमच्या ब्लॉगिंग विषयी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील आणि तुम्ही ब्लॉग सुरू करण्यास सक्षम व्हाल. अशी मी आशा करतो . बघूया ब्लॉग कसा सुरु करावा.( how to start blogging in marathi)

ब्लॉग सुरू करण्याच्या काही steps खालीलप्रमाणेः

Step 1: Picking the blog topic
Step 2: Select the blogging platform
Step 3: Pick a domain name & hosting for your blog
Step 4: Install WordPress on the blog (Tutorial is given below)
Step 5: Setup the design of the blog
Step 6: Install the best WordPress plugins
Step 7: Write your first blog post
Step 8: Share your writeup with the world
Step 9: Monetize your blog
Step 10: Drive traffic and gain more exposure

टीप : मी अगदी सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलाय, ब्लॉग सुरु करतांना वरील steps फॉलोव करा .

How To Start A Blog From Scratch and with No Experience

हा लेख अश्या मित्रांसाठी लिहिला गेला आहे ज्यांना blogging बद्दल काहीच ज्ञान नाही . त्यामुळे आपण जरा सविस्तर टप्प्या-टप्प्याने घेऊया. आणि जाणून घेऊया कि 2020 मध्ये ब्लॉग कसा सुरु करावा.

पुढच्या काही मिनिटांत, आपला ब्लॉग सुरू होईल आणि Live होईल.

 

step 1: ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडा

आधी आपण समजूया की आपण आपला ब्लॉग कोठे तयार करावा?

इंटरनेटवर बरेच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत आणि त्या प्रत्येकाबद्दल लोकांमध्ये मतभिन्नता आहे.

बरेच ब्लॉगर्स वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवर ब्लॉगिंग सुरू करतात.

वर्डप्रेस लोकप्रिय आहे कारण ते वापरण्यास सोपं आहे.

जगातील 37% वेबसाइट वर्डप्रेस द्वारे मॅनेज केल्या आहेत .

अर्थातच आपणही आपला ब्लॉग wordpress प्लॅटफॉर्मच्या आधारेच करणार आहोत.

step 2: आपला ब्लॉग कशाबद्दल आहे ? ( niche )

आपल्या ब्लॉगची niche शोधणे ही आपल्याला सर्वात प्रथम आवश्यक आहे. nishe म्हणजे , मला असे म्हणायचे आहे की आपला ब्लॉग ज्या विषयावर होणार आहे असा विषय शोधणे.

मी आशा करतो की आता प्रयन्त तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा विषय (nishe ) तुम्हाला सापडला असेल . जरी नसेल सापडला तर आठवा कि तुम्हाला कुठल्या विषयाची आवड आहे , अश्या कुठल्या विषयावर तुम्ही तासंतास न कंटाळता बोलू शकता, किंवा चर्चा करू शकता .

उदा. Motivation, Fashion, Technology, Finance, Photography, Scientific research, Babycare, health care ई . असे असंख्य विषय आहेत त्यातला तुमचा नक्कीच कुठलातरी आवडता विषय असेल त्यालाच niche असे म्हणतात.

तुम्हाला वाटत असेल कि अरे ! मला तर अश्या बऱ्याच विषयात रस आहे मी अनेक विषय घेऊन ब्लॉग बनवू शकतो तर साफ चूक आहे . लोकांना एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती देणाऱ्या ब्लॉग वर subscribe करणे आवडते.

शिवाय, सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या google ला एका विषयावर तयार केलेली वेबसाइट पसंत असते . उदाहरणार्थ thankmelater.in चा niche “ब्लॉगिंग” आहे आणि तुम्ही आम्हाला कसे शोधले हे उत्तर आहे.

नवशिक्यांसाठी मी नेहमी पेन-पेपरची मदत घेण्याची आणि आपल्या आवडीच्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याची शिफारस करतो.

आता, मोठा प्रश्न आहे आपल्या ब्लॉगचा विषय कसा शोधायचा?

जेव्हा आपण पोस्ट चे हेडिंग लिहित असाल तेव्हा संदर्भ न घेता तुम्ही काय लिहू शकता याचा विचार करा. Article वा लेखाच्या शेवटी, तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला विषय (niche) शोधण्यात मदत करेल.

ब्लॉग सुरु करण्यापूर्वी मी एक गोष्ट गांभीर्याने नमूद करू इच्छितो . कि तुम्ही एक असा nishe निवडाला असेल ज्या विषयात तुम्हाला इतरांपेक्षा थोडी अधिक माहिती आहे . कारण हि एक महत्वपूर्ण पायरी आहे जे तुमचं ब्लॉगिंग करिअर ठरवेल .

आपलं शेवटचं उद्दीष्ट ब्लॉगच्या माध्यमातून स्वतः स्वतःच बॉस बनणं आहे. म्हणून हे सुनिश्चित करा की आपला ब्लॉग लाइव्ह झाल्यावर तुम्हाला निराश व्हायची वेळ येणार नाही.

टीप- योग्य Neche निवडणे नवीन ब्लॉग सुरू करण्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्वाची पायरी आहे.

step 3: तुमच्या ब्लॉगसाठी ब्लॉगचे नाव व डोमेन नाव निवडणे

 

डोमेनचे नाव:

असे बरेच नियम आहेत जे मी सामान्यत: डोमेन निवडताना पाळतो:

असे निवडा :

लक्षात ठेवण्यास सोपे.
टाइप करण्यास सोपे.
उच्चारण करण्यास सोपे.
भविष्यात ब्रँड बनू शकेल .

डोमेन नाव ब्लॉगची URL असते जी search bar मध्ये ब्लॉग उघडण्यासाठी वापरली जाते.

उदाहरणार्थ; https://thankmelater.in/

आमचं डोमेन नाव thankmelater.in आहे , ज्यासाठी आम्हाला दर वर्षी $12 देणे आवश्यक आहे. तथापि, मी खाली एक युक्ती मांडलेली आहे जी आपल्याला डोमेन खरेदीवर हे $12 बचत करण्यात मदत करेल.

आता, असे काही नियम आहेत जे आपल्याला आपल्या नवीन ब्लॉगचे सर्वोत्तम नाव निवडण्यात मदत करतील. माझ्या अनुभवातील काही टिपा येथे आहेतः

इतर सर्व गोष्टीपेक्षा .com डोमेन ला प्राधान्य द्या. इथे तुम्ही विचार कराल कि मग तू का नाही घेतलं .com तर त्यावेळी मी नवशिका होतो, माणूस अनुभवातून शिकतो आता माझ्या कडे अनुभव आहे.

आधी केलेल्या चुका मी पुन्हा करत नाही. या नंतरचे सर्व डोमेन मी .com extension वापरूनच घेतले . तुम्हीही माझ्या सारखी चूक करू नये म्हणून इथे खुलासा करणे जरूरी आहे.

आपले डोमेन नाव उच्चार करण्यास सोपे आणि टाइप करण्यास सोपे असावे..
आपले डोमेन नाव ऐकून समोरचा व्यक्ती गोंधळात पडत कामा नये याची खात्री करा.

आपण आपले डोमेन नाव उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी Bluehost/domain वापरू शकता. तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी निवडलेला कोणताही शब्द सहजपणे type करा आणि तो तुम्हाला डोमेन नावाचे उपलब्ध पर्यायी नावं देखील दाखवेल.

माझ्या मते तुमच्या ब्लॉगचे नाव खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या स्वत: च्या नावाने देखील डोमेन नाव असू शकते, वैयक्तिक पोर्टफोलिओसाठी किंवा आपण स्वत: ला एक ब्रँड बनविण्याची योजना आखत असाल तर स्वतःचं नाव असलेलं डोमेन घेणे हि सुद्धा एक चांगली कल्पना आहे.

तथापि, मी जेनेरिक नाव ठेवणे पसंत करतो जेणेकरून भविष्यात लोक माझ्याशिवाय सुद्धा website चालवू शकतील किंवा मी डोमेन विकून फायदा घेऊ शकेन.

माझी सूचना सर्जनशील आहे आणि मी वर समाविष्ट केलेल्या चार नियमांचे पालन करावे. तुमच्या नवीन ब्लॉगसाठी डोमेन नाव निवडताना आपण काय करु नये अशा काही गोष्टी खाली देत आहोंत
:

खूप मोठे डोमेन नाव वापरू नका. ते 12 वर्णांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. उदा: thankmelater
.Info, .net वगैरे डोमेन extension वापरू नका, कारण त्यांचा search इंजिनमध्ये खराब रँक आहे. .Com किंवा .org सारख्या डोमेन नावाचे extension वापरणे मी नेहमीच पसंत करतो आणि लोकांनाही तेच सांगतो.

step 4: ब्लॉग प्रारंभ करण्यासाठी होस्टिंग निवडणे:

 

आता होस्टिंगवर आपला ब्लॉग बनवू.

वेब होस्टिंग ती जागा असते जेथे वर्डप्रेस (wordpress) install केले जाते. हा एक सर्व्हर आहे जो ऑनलाइन 24 * 7 सुरूचं असतो आणि आपल्या सर्व भविष्यातील ब्लॉग images, आपली ब्लॉग डिझाइन आणि सर्व काही या सर्व्हरवर (होस्टिंग) stored केले जाते.

अशाप्रकारे आपली वेबसाइट 24 * 7 live चालू राहते.

चांगली गोष्ट म्हणजे होस्टिंग्ज स्वस्त असतात.

होस्टिंग सेवा देणाऱ्या खूप कंपन्या आहेत पण,

आपल्याला ब्लॉग तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी ऑफर केल्यामुळे bluehost ही सर्वात चांगली कंपनी आहे. त्यांची काही वैशिष्ट्ये पाहूयात :

 • Free SSL
 • Unlimited storage
 • Unlimited bandwidth
 • Easy to use cPanel.
 • Live chat support
 • 30 days money-back guarantee

आणि सर्वात महत्वाची गोष्ट किंमत फक्त $2.95/month

Grab Bluehost hosting for a special price here

होस्टिंग कशी विकत घ्यावी-

 • Bluehost.com वर जा.
 • Get started now वर क्लीक करा.
ब्लॉग कसा सुरु करावा.
Select the Basic plan if you want to start one blog or the Plus plan if you want to start more than one blog.

 

पुढील पेजवर आपण आपल्या फ्री डोमेन घेऊ शकता. अद्याप तुम्ही डोमेन नाव काय ठेवावं हे ठरवलं नसल्यास choose later क्लिक करू शकता.
पुढील पेजवर, आपली संपर्क माहिती भरा.अतिरिक्त पॅकेज वर विशेष लक्ष द्या कारण आपण काही पैसे वाचविण्यासाठी काही गोष्टी वगळू शकता.
डोमेन गोपनीयता संरक्षणाव्यतिरिक्त, सर्वकाही अनचेक करा.
देयक माहितीनुसार आपण क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे पैसे देऊ शकता किंवा जर तुम्हाला पेपलद्वारे पैसे द्यायचे असतील तर तुम्ही अधिक पेमेंट पर्यायावर क्लिक करू शकता.
एकदा आपण पेमेंट दिल्यानंतर, Bluehost पुढच्या 10 मिनिटांत आपला ब्लॉग देखील तयार करेल. हे स्वयंचलितरित्या केले जाईल आणि नवशिक्यांसाठी ज्याला फक्त तयार मेड ब्लॉग पाहिजे असेल त्यांच्यासाठी बराच त्रास वाचतो.

step 5: आपला ब्लॉग सेट अप करा


ब्लूहॉस्टबद्दलची सर्वात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे bluehost आपोआप तुमच्यासाठी ब्लॉग बनवून देतो. परंतु , तुम्हाला स्वतः जर ब्लॉग बनवायचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रथम ब्लॉग पोस्ट लिहिण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी पूर्ण करणे इथे आवश्यक आहे

आपला ब्लॉग ब्रँडिंगसाठी सेट करण्यासाठी आणि तेही अचूकरित्या करण्यासाठी, पाहिलं पाऊल असेल wordpress वर्डप्रेस install करा .

Step 6: आपला ब्लॉग Design करा.

Blogging platform? Check!

Blog niche? Check!

Domain name? Check!

असं म्हणतात कि…

The first impression is the last impression

आपण सुद्धा हा मंत्र ब्लॉग बनवतांना कायम लक्षात ठेवला पाहिजे.

ब्लॉगची डिझाइन हा तुमच्या ब्लॉगचा सर्वात महत्वाचा पैलू आहे कारण एक चांगली design तुमच्या visitors ला तुमचा ब्लॉग किती आवडतो हे सुनिश्चित करते. खरं तर, अशाप्रकारे तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉगची नेहमी आठवण होईल. अश्या एखाद्या छान theme ने तुमच्या ब्लॉगला डिझाइन करण्याचा प्रयत्न करा.

वर्डप्रेसमध्ये “वर्डप्रेस थीम्स” नावाची संकल्पना आहे. ही सर्व प्रकारच्या ब्लॉगसाठी डिझाइन उपलब्ध करते.

तेथे बर्‍याच विनामूल्य आणि प्रीमियम वर्डप्रेस थीम्स आहेत. मी नेहमीच प्रीमियम थीमसाठी जाण्याची शिफारस करतो कारण आपल्याला सर्व support आणि starter guide मिळते व त्याशिवाय, तुमच्याकडे तुमच्या ब्लॉगसाठी एक दर्जेदार डिझाइन सुद्धा असेल.

WordPress वर easy to use modern theme clubs उपलब्ध आहेत, त्या वर्डप्रेस थीम्सचा वापर करून सुरुवात करू शकता.

Astra theme

अस्ट्रा थीम: ही एक हलकी थीम आहे जी सर्व प्रकारच्या ब्लॉगसाठी टेम्पलेट ऑफर करते. एकदा आपण ही थीम install केल्यास, आपण तयार टेम्पलेटमधून निवडू शकता आणि 30-45 मिनिटांत आपले ब्लॉग डिझाइन तयार होईल.

कोणत्याही नवीन वर्डप्रेस ब्लॉगसाठी हि परिपूर्ण theme आहे. या अष्टपैलू थीमबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी आपण google वर वाचू शकता.
Genesis: ही वर्डप्रेस वरील सर्वोत्कृष्ट थीम फ्रेमवर्क पैकी एक आहे.

हि theme माझ्या आणखी बऱ्याच ब्लॉग साठी वापरतो.

wordpress वर बऱ्याच प्रीमियम वर्डप्रेस थीम क्लब आहेत परंतु सुरवात करण्यासाठी मी वरीलपैकी कोणत्याही दोनची शिफारस करतो.

Step 6: वर्डप्रेस प्लगइन्स

इथे हजारो वर्डप्रेस प्लगइन्स आहेत. खाली मी फक्त त्या प्लगइन्सचा उल्लेख केला आहे जे आपण पहिल्या दिवसापासून install केले पाहिजेत .

तुमच्या नवीन तयार केलेल्या वर्डप्रेस ब्लॉगवर हे प्लगइन्स install करा.

 • Yoast SEO
 • jetpack by wordpress.com
 • shortpixel

इथे आणखी बरेच plugin आहेत, तरीही तुम्ही जर वरील basics plugin तुमच्या ब्लॉगवर install केले असल्याचे सुनिश्चित करा.

आपण आतापर्यंत जर सर्व Step follow केल्या असतील, तर समजा आपला ब्लॉग आत्ता सज्ज झाला आहे.

आता, तो भाग येतो ज्यात तुम्हाला पुढील काळात सातत्याने एक काम करायचं आहे. तो म्हणजे ब्लॉग वर नियमित content लिहिणे.

Step 7: आपली पहिली ब्लॉग post लिहिणे.

आता इथूनच खरी गम्मत सुरु होते!

ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यापूर्वी इथे मी तुम्हाला काही points नमूद करू इच्छितो. खाली येथे काही टिपा आहेत ज्यामुळे एखादा नवख्या व्यक्तीला आपण चुकत तर नाही! याची खात्री होईल.

जेव्हा आपण आपला ब्लॉग लिहित असाल, तेव्हा कल्पना करा की तुमच्या शेजारी एखादी मित्र किंवा मैत्रीण बसली आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहात.

आपण मित्राशी ज्या भाषेत बोलतो त्या स्वरात लिहा, कारण आपला ब्लॉग वाचणार्‍या व्यक्ती ऐकेरी असतात . उदाहरणार्थ, तुम्ही एकटेच ही माझी ब्लॉग पोस्ट वाचत आहात. म्हणूनच तुमच्या लक्षात येईल, माझा स्वर “मी” आणि “तुम्ही ” आहे.

तुमच्या ब्लॉगवर तुम्ही ज्या विषयावर content लिहित आहात त्या विषयाला धरून असलेल्या सर्व बाबींचा समावेश केला पाहिजे. मोकळ्या मनाने 1000+ शब्द लिहा.

Google वरून images कॉपी करु नका. त्याऐवजी images मोफत डाउनलोड करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी खालील साइटचा वापर करा.

Step 8: तुमच्या ब्लॉगवर महत्वाची pages add करा.

तुमच्या ब्लॉगवर अशी काही महत्वाची pages आहेत जी तुमच्या ब्लॉगवर असावीत. तुम्ही पुढील काही दिवसात ती add केली पाहिजेत …

 • About Page : तुमच्या ब्लॉगबद्दल आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती.
 • Contact page: contact formअसलेले एक पेज तुमच्या ब्लॉग वर असले पाहिजे. तुम्ही वर्डप्रेसवर contact form तयार करण्यासाठी विनामूल्य contact form 7 किंवा जेटपॅक contact form वापरू शकता.
 • Privacy policy page
 • Terms and conditions
 • Disclaimer page
 • Disclosure page

Step 9: Getting social (ब्लॉग सामाजिक करा)

एकदा तुम्ही तुमचा ब्लॉग established केल्यानंतर तुमचा ब्लॉग सोशल मीडियावर सुद्धा established करा जेणेकरून तुमचे वाचक तुमच्या community मध्ये सामील होतील.

तुम्हला फक्त सुरवात करण्याची आवश्यकता आहे ताण घेण्याची आवश्यकता नाही, येथे तुमच्यासाठी सर्व संसाधनांसह thankmelater तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे.

तुमचा ब्लॉग सोशल बनवण्यासाठी फेसबुक पेज , इंस्टाग्राम खाते, ट्विटर खाते आवश्यक आहे.

Now, Make money from blogging in easy steps

असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे तुमचा ब्लॉग तुम्हाला passive income मिळवून देवु शकतो.

 • Google AdSense
 • Media.net
 • Affiliate marketing
 • Direct ad sales
 • Own digital products like eBooks, Online course
 • Sponsored content (इतर ब्लॉगसाठी लिहून मोबदला मिळवा)

step 10: ब्लॉगिंगच्या पुढील स्तरावर पोहोचण्यासाठी तुम्हाला आता काय आवश्यक आहे:

 • Learn SEO to drive free traffic

SEO हा प्रगत विषय आहे आणि एका लेखात तो पूर्ण करणे कठीण आहे. बरेच नवीन लोक search engine optimization वर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत नाहीत आणि ही एक मोठी चूक आहे.

search engine optimization तुम्हाला organic search मधून इच्छित traffic मिळवण्यात मदत करते, यामुळे आपल्याला अधिक पैसे मिळतात. SEO चे तीन मुख्य भाग आहेत:

 • On-page SEO: तुमची content quality, Keyword placement,आणि इतर घटक.
 • On-Site SEO: Crawling, आपला ब्लॉग गुगल मध्ये indexing
 • Off-Site SEO: इतर वेबसाइट्स असलेल्या तुमच्या Backlinks

google च्या अलीकडच्या algorithm नुसार मी आणखी काही माहिती इथे add करू इच्छितो.

Social signals: तुमचे ब्लॉग रँकिंग सुधारण्यात सोशल मीडिया मोठी भूमिका बजावते. रँकिंग सुधारण्यासाठी गुगल प्लस सर्वोत्कृष्ट सोशल नेटवर्किंग साइट असल्याचे सिद्ध झाले आहे.

User experience: नवीन search engine optimization हे वापरकर्त्याला (google user) उत्कृष्ट अनुभव देण्याबद्दल आहे. त्यामुळे google मध्ये तुमचा ब्लॉग rank करण्यासाठी पुढील गोष्टी गरजेच्या आहेत : नेव्हिगेशन, साइट त्वरित लोड व्हायला हवी , वेबसाइट डिझाइन, लेखनाचा दर्जा इत्यादी .

Getting traffic to your blog (ब्लॉग वर ट्रॅफिक मिळवणे )

वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व काही केले असल्यास, तुम्हाला सोशल मीडिया साइटवरून organic traffic मिळू लागेल. लक्षात ठेवा, targeted traffic अधिक पैसे मिळवून देतो.

Readership and improving your blog

सामान्य ब्लॉग आणि एक चांगला ब्लॉग यातील एक प्रमुख फरक म्हणजे तपशील. (detailing)

एक सर्वोत्कृष्ट ब्लॉगर आपल्या ब्लॉगला प्रत्येक user ने subscribe करावं यासाठी नेहमी खबरदारी घेतो त्यासाठी प्रत्येक लहान तपशीलांची काळजी घेतो. म्हणून आपल्या subscriber शी आगाऊ बोलू नका.

ब्लॉगिंगच्या जगात, आम्ही नेहमीच अशी इच्छा बाळगतो की एखादा असा माणूस असावा जो नवीन ब्लॉग सुरू करतांना येणाऱ्या अडचणींच्या वेळी योग्य मार्गदर्शन करू शकेल.

हे शक्य नसले तरी पुष्कळ संसाधने उपलब्ध आहेत. ब्लॉगिंगशी संबंधित gourps आणि आणखी अश्या platform वर सामील व्हा लोकांच्या समस्यां सोडवण्यात मदत करा, तरच तुम्हालाही मदत करण्यासाठी हजारो हाथ उभे राहतील.

तर आता पर्यंत आपण काय शिकलो.

 • आपण ब्लॉग कोठे सुरू करावा? (ब्लॉगिंगसाठी प्लॅटफॉर्म)
 • आपण कोणते niche निवडावे? (ब्लॉग विषय)
 • आपल्या ब्लॉग डोमेनचे नाव काय असावे?
 • डोमेन नाव कसे खरेदी करावे?
 • आपण आपला ब्लॉग कोठे होस्ट करावा?
 • आपल्या डोमेन नावासाठी होस्टिंग कसे खरेदी करावे?
 • आपला ब्लॉग डोमेन नावावर कसा स्थापित करावा?
 • आपल्या ब्लॉगची रचना
 • आपला ब्लॉग चमकदार करण्यासाठी आवश्यक घटक
 • पहिली ब्लॉग पोस्ट कशी लिहावी. तर मग…..

Welcome to the world of Blogging!

मला आशा आहे कि तुम्हाला ब्लॉग कसा सुरु करावा (how to start blogging in marathi) या प्रश्नाचं  समाधानकारक उत्तर तुम्हाला दिलं असेल. एक संपूर्ण नवीन ब्लॉग तयार करण्यासाठी मला जितके शक्य होईल तितके मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, परंतु वर्डप्रेसवर आपला नवीन ब्लॉग सुरू करण्यापूर्वी आपल्या मनात अद्याप काही प्रश्न असल्यास, कमेंटद्वारे मोकळ्या मनाने व्यक्त झालात तर मला अधिक आनंद होईल.

तुमच्या मित्रांना, परिवाराला, नातेवाईकांना ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

1 thought on “2022 मध्ये ब्लॉग कसा सुरु करावा? |how to start blogging in marathi”

Leave a Comment