ATTITUDE 1000+ Latest Marathi Status 2022 रॉयल मराठी स्टेटस

Marathi Status: मराठी मुलांनो, सोशल मीडिया जसे की WhatsApp, Facebook, Instagram, किंवा Twitter वर हवा करण्यासाठी Marathi attitude status आणि quotes चे या पेजवर तुम्हाला मिळेल एक ultimate collection.

तर मग तयार आहात ना? savage, attitude, love and relationship, single, funny, clever आणि motivational अश्या Best Marathi boys attitude Status साठी या पेजवर शेवट पर्यंत राहा आणि तुम्हाला हवा असलेला कुठलाही Marathi WhatsApp Status इथून copy करा बिनधास्त!

The Best Marathi Attitude Status for Boys

मला विकत घेण्याची स्वप्नं पाहणं सोडून द्या.. कारण मी फक्त महागचं नाही, तर “Limited Edition” आहे!

मला attitude नाही गं.. माझी personality च अशी आहे.. that you can’t handle!????

80% मुलांच्या girlfriends असतात. उर्वरित 20% मुलांच्या डोक्यामध्ये मेंदू असतो.

मुलींची लोकसंख्या मुलांपेक्षा कमी आहे.. म्हणून इमानदारीने एकाने एकच पटवा.

I am a hot dude with a cool attitude.

झोपून उशिरा उठतो म्हणून मला आळशी समजू नका.. मी सध्या energy-saving mode वर आहे.????

मला इतकाही useless समजू नकोस.. माझी एक smile तुझा दिवसभराचा ताण दूर करू शकते.

ध्येय नेहमी उच्च ठेवा – आणि जोपर्यंत तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही तोपर्यंत मागे वळू नका.

Always trying to cool myself..????

Attitude आणि knowledge हे वास्तविक सौंदर्याचा सर्वोत्तम पाया आहे.

ATTITUDE is everything.

शांतीत क्रांती करा.. प्रसिद्धी लोळत पायाशी येईल.

एक छोटीशी गोष्ट सुद्धा मुलीला किती hurt करू शकते हे मुलांना कधीच कळत नाही.

Champions always try and play until they get it right ????

वर्ग आणि अभिमानाने आपले character दिसू द्या.

goggles लावतो म्हणजे हा shining मारतो असं समजू नका.. कदाचित तुला माझ्या डोळ्यातली आग झेपणार नाही.????

आधी मला ओळखा मग हवं तर माझा तिरस्कार करा.

माझा “नाद” करायचा विचार सोडून दे.. माझा ATTITUDE तुला परवडणार नाही.

Fashion is about something that comes from within you.

???? सूर्याचा आदर्श घेऊन चमका आन जगाला असेच जळू द्या ????

Follow your heart but don’t be stupid.

द्वेष करणाऱ्यांना करू द्या कारण त्यांच्या घरचं कोणीतरी तुमच्यावर प्रेम करतं असलं.

“तुला सांगते पण कुणाला सांगू नको” म्हणणाऱ्या मुलीला कधीच तुमचं गुपित सांगू नका.

I am a winner which makes me a true competitor.

मी वाईट नाही हो.. मी सर्वात वाईट प्रकार आहे.????

मी माझ्या स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे आणि मीचं माझ्या आत्म्याचा कर्णधार आहे.

मी क्षमा करतो पण कुणाला, कधी, का केली? हे मी कधीच विसरत नाही.

एकाग्र राहणे, माझ्या स्वप्नांचा पाठलाग करणे आणि माझ्या ध्येय आणि नशिबाच्या दिशेने धावणे हिचं माझी जिम आहे????.

I love my job only when I’m on vacation????.

मला अशा व्यक्तीची गरज आहे जो माझ्या डोळ्यात आग पाहतो आणि त्याच्याशी खेळू इच्छितो.

मी लोकांचा कधीही अपमान करत नाही मी फक्त त्यांना खरं सांगतो की ते प्रत्यक्षात काय आहेत.

मी एकच चूक दोनदा करत नाही. मी पाच ते सहा वेळा करतो, फक्त खात्रीसाठी.

जर तुला माझ्या स्वभावावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आधी तुझ्या मूर्खपणावर नियंत्रण ठेव.

जीवनात बदल स्वीकारणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.

हे माझे आयुष्य आहे, तुझं नाक त्यापासून दूर ठेवा. उगाच खुपसायला येऊ नको.

ही माझा ATTITUDE नाही, तर ही माझी style आहे.

It’s simple. Love me for who I am not what you want me to be.

लहान ध्येये तुमच्याकडून छोट्या कामगिरीची अपेक्षा ठेवतात म्हणून मोठे यश मिळवण्यासाठी जरा मोठा विचार करा.

Losers always complain while champions train ????

तुमच्या कडून चुका होत असतील तर तो पुरावा आहे तुम्ही प्रयत्न करत असल्याचा.

माझा ATTITUDE तुम्ही माझ्याशी कसं वागता यावर आधारित आहे.

माझा ATTITUDE तुमच्या वर्तनावर आधारित आहे.

माझा निश्चय माझ्या हुशारीपेक्षा जास्त आहे.

माझी Girlfriend म्हणायची की मला अधिक प्रेमळ होण्याची गरज आहे… आता माझ्या 2 Girlfriends आहेत!????

माझे जीवन आन माझेचं नियम.

मूर्खांशी कधीही वाद घालू नका अन्यथा तुम्हाला त्यांच्यापैकी एक म्हणून ओळखले जाईल.

कधीही मान वाकवू नका. नेहमी उंच ठेवा. थेट डोळ्यात पहा.

छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडण्याची सवय लावून घेऊ नका किंवा कधीच तक्रार करू नका आणि स्वतःला कधीही कमी समजू नका.

OH, I am sorry it’s my fault that I forgot you are a true idiot.

चॅम्पियन ला हरण्याची भीती नसते.

status असलेल्या लोकांना रोज status बदलण्याची गरज नसते.

स्मार्टनेस हे एक परिपूर्ण सौंदर्य आहे.

The best thing about being me, I’m a limited edition and there are no other copies!

माझा status बघून सुद्धा Reply देत नाहीस… Back off ????!!

वेळ मौल्यवान आहे भावा, तो हुशारीने वाया घालवं.

मी देवाकडून आलो आहे पण येताना ATTITUDE सैतानाकडून घेऊन आलोय ????

मी ज्याच्या मुळे ऊभा आहे तो आपला भाऊ आहे.

माझा जन्म झाला तेव्हा भूत म्हणाला: Oh Shit…!! Competition”.

Marathi Attitude status Ideas for Boys

marathi attitude Status
Marathi attitude Status

वचन म्हणजे सर्वकाही. पण एकदा ते तुटलं की sorry म्हणजे काहीच नाही.

ATTITUDE ही एक छोटीशी गोष्ट आहे ज्यामुळे मोठा फरक पडतो.

तुमचा ATTITUDE हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आरसा आहे.

माझा न्याय करण्यापूर्वी, तुम्ही perfect आहात याची खात्री करा.

मूर्ख विचारवंता पेक्षा एक विनोदी मूर्ख कधीही चांगला.

माझ्या भूतकाळ judge करू नका, माझा वर्तमान पहा, मला खात्री आहे की माझे भविष्य खरोखरच rocking आहे.

Everyone is unique in their own little ways.

I am a hot dude with a cool attitude.

I always arrive late at the office but I make it by leaving early.

Excellence is not a skill, It is an attitude.

Hate girls except the girl reading this.

मला त्या लोकांची काळजी नाही, जे माझी काळजी करत नाहीत.

If A plan didn’t work, Alphabet has 25 more letters.

जर तुम्हाला काही आवडत नसेल तर ते बदला. आपण ते बदलू शकत नसल्यास, आपला दृष्टीकोन बदला.

तुम्ही आपले जीवन सुधारू इच्छित असल्यास, प्रथम आपल्या ATTITUDE वर काम करा.

मला पराभूत करणे खूप सोपे आहे, परंतु मला जिंकणे खूप कठीण आहे.

तुमची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान गहाण ठेऊन कधीही कुणावर प्रेम करू नका … !!!

तुमच्या ATTITUDE ने लोक तुम्हाला ओळखतात. जर तुमचा ATTITUDE वाईट असेल तर तुम्ही वाईट आहात. जर तुमचा ATTITUDE चांगला असेल तर तुम्ही चांगले आहात.

status असलेल्या लोकांना status ची आवश्यकता नसते.

कृपया माझ्या ATTITUDE आणि personality मुळे confused होऊ नका!

जेव्हा तुम्ही मूर्खाशी संवाद सादत असाल तेव्हा मौन हा सर्वोत्तम प्रतिसाद असतो.

माझ्या आनंदाचे रहस्य म्हणजे कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करणे.

लोक माझ्यामागे तुमच्यापाशी माझ्याविषयी काय बोलतात, ते मला सांगू नका.. त्यांना ते तुमच्याशी का बोलावंसं वाटतं, ते सांगा.

प्रोफाइल पिक्चरमध्ये कपडे साधे आहेत, म्हणून हसू नका एखाद्याला, इथे तुम्हाला इम्प्रेस करत बसण्यापेक्षा आपलं कुटुंब पोसणं अधिक महत्त्वाचं वाटत असेल त्याला.

माझ्या वाटेत काटे पेरू नकोस, मित्रा. न जाणो, उद्या माझ्याकडे अनवाणी चालत यायची वेळ यायची तुझ्यावर.

मी कधीही हरत नाही.. एकतर मी जिंकतो किंवा धडा शिकतो.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एवढीच इथल्या अनेकांच्या ‘माणूस’पणाची ओळख असते!!

सुटाबुटातले लोक पाहून फार इम्प्रेस होऊ नका, बऱ्याचदा ते जीन्स, टीशर्ट, शॉर्ट्स, कॅज्युअल्स, धोतर, बंडी घालणाऱ्यांचे चाकर असतात.

funny WhatsApp status in Marathi

पैसा हे माणसाचं सहावं इंद्रिय आहे… तो धडधाकट असल्याशिवाय पंचेद्रियं उत्तम प्रकारे काम करू शकत नाहीत.

दारू पिणाऱ्याला लगेच अल्कोहोलिक म्हणता, फँटा पिणाऱ्याला फँटास्टिक म्हणायला जीभ झडते का तुमची!

भावा, तिने तुला तुझ्या सख्ख्या भावाची ओळख तिचा सख्खा आत्तेभाऊ म्हणून करून दिली… तुझ्या डोक्यात प्रकाश कधी पडणार?????

चांगला सल्ला मिळाला की तो तसाच पुढे दुसऱ्याला देऊन टाकावा. तो तसाही आपल्या उपयोगाचा नसतोच.????

भावा, तिने तुला फोन नंबर दिला म्हणून हुरळू नकोस, तिला तो नंबर परत ऐकवताना एक अंक चुकव, तिने तो दुरुस्त केला, तर तिला खरा इंटरेस्ट आहे!????

जे सहज मिळतं, ते टिकत नाही. जे टिकतं, ते सहज मिळत नाही. कष्ट करायला लाजू नकोस भावा!

उदरनिर्वाहासाठी सचोटीने जे काही करत असाल, त्याची लाज बाळगू नका. नावं ठेवण्यासाठीच जन्माला आलेल्यांना जवळच्या सुयोग्य फाट्यावर सोडायला शिका!

तुमच्यात ज्यांना काहीच चांगलं दिसत नाही, त्यांना मिठी मारून म्हणा, अंधत्व परवडलं, पण जे डोळे असून आंधळे असतात, त्यांचं आयुष्य फार खडतर.

तुम्ही साप मारायला काठी घेऊन खोलीत शिरून दार लावता, नेमकी लाइट जाते… तेव्हा तुमच्या नृत्यकौशल्यापुढे मायकल जॅक्सनही झक् मारतो!????

ये दुनिया बडी अजीब है… इथे चोर कुणाला आवडत नाहीत, चोरीही नको असते, चोरबाजारातल्या स्वस्त वस्तू खरेदी करायला मात्र सगळ्यांना आवडतं!????

झाडं का लावायची, असं विचारलं की शाळकरी मुलंही ओझोन, ऑक्क्सिजन वगैरे बोलतात… पानं, फळं, फुलं, थंडावा, सावलीसाठी झाडं लावतच नाहीत का हल्ली?????

तू आता बदललास, असं कुणी म्हटलं तर जिवाला लावून घेऊ नकोस, भावा… तू त्यांच्या कल्पनांनुसार जगणं थांबवलंयस, एवढाच त्याचा अर्थ.

नेपोलियनला एक सैनिक म्हणाला, तुमच्या सैन्यातला सर्वात उंच माणूस मी आहे; नेपोलियन म्हणाला, सर्वात लांब म्हण.. उंची वेगळी असते!????

प्रेयसीचं घर गल्लीतच असण्याचा फायदा- ती कधीही घरी येऊ शकते.. आणि तोटा- तोच… ती कधीही घरी येऊ शकते!????

जास्तीत जास्त लोकांच्या उधाऱ्या करणे आणि थकवणे हा लोकांच्या स्मरणात राहण्याचा एकच मार्ग माहिती असतो काहीजणांना!????

त्याने आता अगदी पक्कं ठरवलंय की सगळा गुलछबूपणा सोडून द्यायचा आणि सहा प्रेयसींबरोबरच अगदी कम्प्लीट एकनिष्ठ राहायचं!????

ओळख होऊन आठवडाही झाला नाही आणि ती तुझ्या आयुष्याला भक्कम आधार देणारा खांब आहे म्हणतोयस… अरे सिमेंट तरी सुकू देशील की नाही, भावा?????

श्रीमंत घरात जन्मलो नाही म्हणून रडू नकोस भावा; तू श्रीमंत घराणं जन्माला घाल. (सुविचार समाप्त- पैसेवाल्याची पोरगी पटव की रे यड्या!)????

झोपताना ती म्हणाली, जागा झाल्यावर तुझ्या कॉन्टॅक्ट्समधली ‘हनी’ कोण आहे तेवढं फक्त सांग… नऊ दिवस झाले भाऊ घोरतोच आहे!????

लहानपणी वेगवेगळ्या पाहुण्यांनी खाऊला दिलेले पैसे आईबाबांनी अजूनही दिलेले नाहीत आपल्याला; उधारी कधी चुकवताय आमची, दुष्ट माणसांनो!????

बाळा, तू राष्ट्रनिर्माण करू शकतोस किंवा गुटखा खाऊ शकतोस.. दोन्ही एकाचवेळी शक्य नाही.????

देवाने आपल्याला कार दिली नाही म्हणून रडत बसू नकोस, देवाला कदाचित तुझी ऐटबाज चाल आवडत असेल, असा विचार कर!????

‘कडी लावा आतली’ हे काही लोकांनी ऐकलेलं आयुष्यातलं सर्वात स्फूर्तीदायी वचन असतं!????

तुला गुडनाइट म्हणाल्यानंतर ती बराच वेळ ऑनलाइन दिसते? त्याचा अर्थ एकच- ती आता तुझ्यासाठी ऑनलाइन नाही, तुला गुडनाइटच केलाय भावा!????

निराश असशील तर कधीही हक्काने फोन कर मित्रा, रात्री अपरात्री, पहाटे, कधीपण.. पण, विषय पैशांच्या तंगीचा असेल तर माझ्या डिप्रेशनमध्ये तुझ्या डिप्रेशनची भर घालू नकोस प्लीज!????

प्रेयसीने बीचवरचे बिकिनीतले फोटो पोस्ट केल्यावर येडपटासारखा ‘हॉट पिक्स बेब’ काय म्हणतोस? फोटोग्राफर कोण होता ते शोध बेंबट्या!????

तारुण्यात आपण ज्यांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो, त्यांना मध्यमवयात पाहिलं की ‘प्यार अंधा होता है’ हे पटून जातं!… त्यांनाही तसंच वाटत असणार म्हणा!????

मी १९ वर्षांचा युवक असून प्रेयसी ४७ वर्षांची आहे, सगळं छान चाललंय, फक्त २८ वर्षांचा सावत्र मुलगा माझं जराही ऐकत नाही! मी काय करू? – एका वाचकाची विचारणा (कुठेतरी परदेशातल्या पेपरात हो!)????

ताई, त्याचा भरवसा वाटत नसेल, तर एक आयडिया कर… त्याचा फोन घे, त्याच्या फेसबुक अकाउंटवर तुझा फोटो पोस्ट करून लिही, “आमचं ठरलंय” ????

पुरुष रेशनिंगच्या तांदळासारखे असतात ताई… दिवसरात्र निवडत बसलीस, तरी खडे सापडणारच.????

त्याचा फोन तू हातात घेतल्यावर तो अजिबात विचलित होत नसेल, तर त्याच्याशी ताबडतोब लग्न करून मोकळी हो, ताई… असा पुरुष त्रिखंडात विरळा!????

भावा, तुझ्याकडे पासपोर्ट तर सोड, साधा एसटीचा पासही नाही आणि ‘जगात तुझ्याइतकी सुंदर कोणी नाही’ असं कोणत्या तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर सांगतोस तिला?????

आयुष्यात शिकण्याची संधी दोनदा मिळते.. आपण लहान मूल असतो तेव्हा आणि आपली मुलं लहान असतात तेव्हा.. निदान दुसऱ्या वेळी तरी शिकायला हवं!????

भावा, तू काही कामधंदा करत नाहीस, म्हणून गर्लफ्रेंड सोडून गेली.. आता नोकरी शोधण्याऐवजी नवी गर्लफ्रेंड शोधतोयस? डोक्यावर पडलायस का?????

ताई, फेसबुकवरचे वासू ‘जे1’ झालं का, असं विचारून सारखे इनबॉक्स खेटायला येतायत का? ड्रेसच्या आतमध्ये पोटाशीबेक उशी धरून ‘डेरेदार’ फोटो काढून लाव फक्त डीपीवर!????

भावा, प्रेमालापाच्या भरात आजवर जेवढी लिपस्टिक तुझ्या पोटात गेली असेल, तेवढ्यात ग्रामपंचायतीच्या दोन शाळा रंगवून झाल्या असत्या रे!????

‘कसा आहेस?’ या प्रश्नावर समोरच्याने दीर्घ सुस्कारा सोडला, तर ‘होईल सगळं नीट’ असं बोलून क्षणार्धात सटका, नाहीतर गेलातच पार बाराच्या भावात!????

भावा, देवाच्या किंवा कुठल्यातरी बुवा-बापू-माँ-अम्मा- महाराजाच्या कृपेने कार मिळाली म्हणतोयस… दोन हप्ते थकवून बघ जरा!????

तुमच्या लग्नातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात राहतात… लोकांच्या लक्षात राहतं ते फक्त लग्नातलं जेवण!????

९० वर्षांचे पणजोबा.. सत्तरीची आजी.. आणि तिशीतले आईबाबा.. सगळे चुपचाप कार्टून पाहात असतात; पाच वर्षांच्या पोरांची केवढी दहशत असते ना घरात?????

ताई, तुझा बॉयफ्रेंड त्याचा सॅमसंग एस सेव्हनही डुप्लिकेट चार्जरने चार्ज करतो, त्याच्या आयुष्यात आपलं स्थान अढळ आहे, असं तुला कशामुळे वाटतं?????

बायको नवऱ्याच्या चुका विसरून त्याला मोठ्या मनाने माफ करते नेहमी.. मात्र तिने त्याला माफ केलंय, याचा त्याला विसरही पडू देत नाही ती कधी!????

कोंबडा मागे धावतो, तेव्हा कोंबडी जेमतेम दोन मीटर पळून थकते. तुम्ही तिला कापण्यासाठी पकडायला धावा, ती दिवसभर धावू शकते! चावट मेली!????

आयुष्यातून काही माणसं निघून जातात, तेव्हा खूप त्रास होतो.. ही सद्बुद्धी यांना आधी का नाही सुचली, म्हणून.????

मोबाइलने पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय झाल्यापासून जगात एक सुधारणा झाली आहे… लोक चुकीचा मोबाइल नंबर देईनासे झाले आहेत.????

एखाद्याला सांगा, अमक्याचं निधन झालं. तो उद्गारतो, कसं शक्य आहे? कालच तो माझ्याबरोबर होता. अरे, काल तू काय अमृत पाजलंस त्याला?????

आज कष्ट केलेत, तर भविष्यात आरामाचे दिवस येतील.. आज आळस केलात, तर आजच आराम करता येईल!????

आपल्या मुलांशी नेहमी प्रेमाने वागा.. म्हातारपणी तीच तुमच्यासाठी वृद्धाश्रम निवडणार आहेत!????

तर ताई, नवऱ्याच्या गैरहजेरीत त्याचा मोबाइल चेक करण्याशिवाय आणखी आणखी काय काय व्यायाम करता तुम्ही वजन घटवण्यासाठी?????

काही मुली अशा असतात की साक्षात् परमेश्वराने त्यांना स्वर्गातून फोन केला, तरी त्या विचारतील, “माझा नंबर तुला कुठून मिळाला?”????

आजपासून मी दारूला तोंड लावणार नाही.. त्याने शपथ घेतली.. आणि दुसऱ्या दिवशी नरसाळं खरेदी केलं!!!????

गळा घोटणारे सहसा पाय चेपण्यापासून सुरुवात करतात..????

गर्लफ्रेंडला ‘राणी’ म्हणणाऱ्या बॉयफ्रेंडला तिने २०० रुपयांचा रिचार्ज करायला सांगितला की राज्य बरखास्त होतं आणि राजे अंतर्धान पावतात.????

भावा, खिशात दमडा नसेल, तर आपला कुत्रा आपल्यालाच चावायला कमी करत नाही.????

बायकोला मारहाण केल्याचं खापर उगाच दारूवर फोडू नकोस भावा… फुल्ल टाइट होऊन बॉसच्या थोबाडीत नाही भडकावलीस ती कधी?????

भावा, मित्राकडे जेवायला गेलायस, तर शांतपणे जेव. उगाच पोरांना ‘वन टू थ्री फोर, एबीसीडी’ विचारून पिडू नकोस. तू फी भरतोस का त्यांची?????

बायकोचं नाव ‘माय लव्ह’ असं सेव्ह करून फार मोठा तीर नाही मारलास भावा! बायको तरीही ‘रद्दीवाला,’ ‘चहावाला’ वगैरे नंबर नीट तपासून घेणार आहेच!????

फेसबुकवरच्या कुणालाही प्रत्यक्ष भेटताना एक गोष्ट लक्षात ठेवा.. फोटो फोटो असतो, माणूस माणूस असतो, दोघे एकमेकांसारखे दिसतील, अशी कोणतीही गॅरंटी नसते.????

आपल्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे कळत नसेल तर शेजाऱ्यांना विचारा.. ते डिटेलवार सांगतील… तुम्हालाही माहिती नसतील बऱ्याच गोष्टी!????

ती ४२ मिस्ड कॉलनंतर कॉल घेते आणि म्हणते, माझा मासा पाण्यात बुडून मरतोय बहुतेक, त्याला वाचवून मी नक्की कॉलबॅक करते तुला! प्रॉमिस!!????

तुमच्याकडे हजार रुपये असतील आणि बायकोकडे दोन हजार रुपये असतील, तर घरखर्चासाठी दोघांकडे मिळून हजार रुपयेच असतात.????

लालतोंड्या इंग्रजांनो, ४४ला फॉर्टी फोर म्हणता, ३३ला थर्टी थ्री, २२ला ट्वेंटी टू.. मग ११ला वन्टी वन म्हणायला जीभ झडते का तुमची?????

अनेक वैवाहिक जोडीदार एकमेकांवर प्रेम आहे की नाही, याचा विचारही करत नाहीत… आपलं लग्न झालेलं आहे, यातच ते खूष राहतात.????

भावा, तुझं वय ३५ आणि तू status टाकतोयस की मी मोठा झाल्यावर अमुक करणार आणि तमुक करणार.. इथून पुढे फक्त पोटाचा घेर मोठा होतो रे दादा!????

भावा, तू कुरूप आहेस, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. आता तुझ्याकडे पैसेवाला बनण्यावाचून दुसरा कोणताही मार्ग नाही.????

ज्याला तुमचा वापर करून घ्यायचाय, त्या माणसाइतक्या ममतेने आणि वात्सल्याने साक्षात तुमची आईही तुमच्याशी कधी वागू शकणार नाही.????

काही गर्लफ्रेंड अशा असतात की तुम्ही तुरुंगातून सुटका होऊन बाहेर आलात तरी विचारतात, हनी, माझ्यासाठी काय आणलंस?????

आपले वडील शहाणे होते, हे कळेपर्यंत माणूस स्वतः अशा एका मुलाचा बाप बनलेला असतो, ज्याला त्याचा बाप मूर्ख वाटत असतो.????

तिने तुझा फोटो डीपीवर लावला म्हणून हुरळून जाऊ नकोस, भावा! ‘हिट’च्या डब्यावर झुरळाचा किंवा डासाचा फोटो लावतातच ना!????

भावा, हल्लीच्या काळात प्रेम आंधळं वगैरे नसतं; ते तुझ्या अंगातले कपडे, खिशातले पैसे, बुडाखालची गाडी नोकरीधंदा आणि डोक्यातली अक्कल हे सगळं पाहून तपासून घेतं!????

भावा, फेसबुकवरच्या अनोळखी बायकांवर ‘हाऊ ब्युटिफुल,’ ‘छान दिसतेस,’ ‘गोड हसतेस’ वगैरे निष्फळ, गूळपाडू कॉम्पिमेन्टींचा वर्षाव करण्यापेक्षा एकदा (स्वत:च्या) बायकोला म्हणून बघ की हेच!????

गर्लफ्रेंडबरोबर मित्राकडे गेल्यावर त्याचा कुत्रा तिच्यावर भुंकला नाही आणि तिचं वायफाय आपोआप कनेक्ट झालं, तर तू लवकरात लवकर डिस्कनेक्ट हो, भावा.????

तो माजी गर्लफ्रेंडकडे जेवायला बसला होता. तिचा कुत्रा त्याच्या कडेने फिरत होता. त्याने विचारलं, मी इतका आवडलो का याला? ती हसून म्हणाली, नाही, ही त्याची प्लेट आहे.????

भावा, तू बेरोजगार आहेस म्हणून एक मुलगी तुला सोडून जाते, त्यानंतर तू कामधंदा शोधण्याऐवजी नवी पोरगी शोधण्यात वेळ घालवतोस? शोभतं का हे तुला?????

ताई, पहिल्याच भेटीत त्याला चुकूनही जास्त जवळ येऊ देणार नाही, असा पण केला आहेस, तर मग स्ट्रॉबेरी फ्लेवरची लिपस्टिक का लावली आहेस?????

‘तू ही मेरी दुनिया’ असं तिला सांगतो आहेस भावा; पण, दोन महिन्यांतली सातवी ‘दुनिया’ आहे ही तुझी.. हळुहळू आकाशगंगा बनवायचा विचार आहे का तुझा?????

Royal Attitude Status In Marathi रॉयल मराठी स्टेटस

Marathi attitude status image
Marathi attitude status image

काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा उद्या कोणी म्हणायला नको की याला मी मोठं केलंय.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवूनकधी कोणाची मनं नाही जिंकलीजे काही आहे ते रिअल आहे.

आजकालच्या युगात जगायला नुसताच चांगला स्वभाव नाहीतर पैसाही लागतो.

अनुभव शिकवतो कोणा सोबत कस बोलायचं आणि कोणाला कसं कोलायच..

#Respect__ला__Respect✓✓#आणि°°#Attitude__ला °#Attitude#तो__पण__डबल#तु__भारी#तुझ्या__घरी@  #????आटिट्युड स्टेटस

या छोट्याश्या आयुष्यात एवढेनाव कमवा की, लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय म्हणून पाहतील..

पोरीच्या प्रेमात हजार वेळाझुकण्यापेक्षा अभिमानाने GYMकरा आयुष्यात कोणा समोर झुकायची वेळ येणार नाही.

आयुष्यात चार पैसे कमी कमवापण, जीवाला जीव लावणारी माणसे जास्त कमवा..!

आई शपथस्वतःला इतकं perfect बनवणार कि लोक बोलायला कायबघायला तरसतील.

डोकं गरम आहे कृपया disturb करू नका

आपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी.

एकटे चालायला शिकून घ्या जरूरी नाही काल जे तुमच्या सोबत होतेते आजही असतील….!

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरमथंड सोबत थंड

अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणी कोणाचं नसतं सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात

आम्ही कोणाची वाट बघत नाही जे आले त्यांना नमस्कार आणि जे गेले त्यांना राम राम.

कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत नाही ओ शेठ, कालपण रुबाबात होतो आणि आजपण.

अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची होती पण काही लोकांची लायकीही OTP एवढीच मर्यादित निघाली.

लोकांनी मला विचारलं तू खूप बद्दललास रे मी सहज उत्तर दिले लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे.

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील पण एक चांगली गोष्ट आहे मी कोणतंही नात स्वार्थासाठी जोडत नाही.

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी आम्हाला काही फरक पडत नाही…

कधी स्वतः येऊन भेटाल तर कळेल तुम्हाला “आम्ही तसे नाहीत” जसे तुम्हाला सांगितले गेले.

वेळेने बरोबर दाखवून दिलं की लोकं कशी आहेत आणि आम्ही त्यांना काय समजत होतो!

आमचं तोंड जरी कडू असले तरी आम्ही मनानी साफ आहोत तुमच्यासारखे नाही तोंडावर एक आणि मागे एक..

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो ज्यांची #लायकी नव्हती त्यांना जवळ केलं.

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्यासारख आम्ही तर दहशत करतो रे वाघासारखी..

Respect वयानुसार नाही तर #वागण्यानुसार देतो आपण

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी भारी भेटलय So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक आमचा शोध सुरू करतात.

आयुष्याचा एक नियम बनवा जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा.

गैरसमज वाढत गेले की लोकांना ते पण ऐकू येतं……जे आपण कधी बोललोच नाही!

सत्य कायम टोचत कारण त्यामध्ये पॉइंट असतो.

काम असं करा की तुम्हाला फसवणारे रडले पाहिजे, तुमच्या जवळ येण्यासाठी..✌️????????

चांगलं वागा लोकं वाईटच बोलतील..म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर लायकित राहतील.

Attitude आणि EGO फक्त #गद्दारांसाठी बाकी आपल्या माणसांसाठी Anytime #Available .

आम्ही कोणाची वाट बघत नाही जे आले त्यांना नमस्कार आणि जेगेले त्यांना रामराम..✌️????????

एक दिवस माझी हकीकत तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त चांगली असेल..!✌️????????

माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असू नये.

‘Self Respect’ पेक्षा मोठं काहीच नाही.. प्रेम सुद्धा नाही..✌️????????

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.✌

आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.

इमानदारी गेली तेल लावत आता जसे तुम्ही तसे आम्ही.????

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.

परके तर हवा देतात आग तर आपलेच लावतात.

काही माणसं स्वतः ला काय समजतात काय माहीत इतका Attitude.

लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्यानां वेड लावून सोडतो.

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल..!✌️????????

माझ्यावर जळणार जरी खूप असेल तरी मला काही फरक पडत नाही कारण माझ्यावर मरणारे ही तितकेच आहेत..

प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या!

आम्ही खूप भारी तर नाही पण कोणा पेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.

जत्रा संपल्यावर देव आणि गरज संपल्यावर माणूस बदलायची सवय आम्हाला नाही.

Attitude Quotes In Marathi for boys मराठी स्टेटस जीवन

marathi attitude Status
marathi attitude Status

लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजे जर तुमच्या जवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.

आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही ” रॉयल” !

समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा!

बदनामी करणाऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला⚡आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका????….जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं…!

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतः किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल.

सवय नाहीये मला पाठी मागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.

जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणांच्या पुढे पुढे करणार नाही.

चुकी असेल तर 10 वेळा sorry बोलेन पण चुकी नसेल तर माझ्याकडून बोलण्याची पण अपेक्षा ठेवू नका.

तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल, आम्ही तर माणसं रंग बदलताना बघीतली आहेत.

जे गरजेपुरतं जवळ येतात त्यांना आजपासून लांबूनच ????नमस्कार????

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच येणार, शब्द आहे आपला.

फक्त नितीमत्ता साफ ठेवा, दिवस सगळ्यांचे बदलत असतात.

शांत राहतो कारण आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे, कोनाच्या नादाला लागून Time pass नाही.

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत ते पण रुबाबात.

त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत.!!

कोणतेही क्षेत्र असूद्या आपण नेहमी Top लाच राहणार समजल का केळ्या..

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते.

सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात.

लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो.

माझा स्वभाव असा आहे की, जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं तरी दिवस भर मी हाच विचार करत बसतो कि मला असं बोलायला नको हवं होतं.

आयुष्याने एक शिकवलं गरीबीला लाजयचं नाही आणि श्रीमंतीत माजयचं नाही..!

वेळ लागला तरी चालेल, पण मला स्वतःच्याच जीवावर मोठं व्हायचं आहे..

रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस, आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून देईल सगळ्यांना, मी कोण आहे ????-मी कसा आहे ????-मी काय करू शकतो..!✌️

किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला जमत नाही..

वेळ येऊ दे रे फक्त उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.????????✌️

बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते.

Royal Attitude Status in Marathi मराठी एटीट्यूड डायलॉग

लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

पाठीमागे लोक काय बोलतात त्याचदुःख नाही गर्व त्यागोष्टी चे आहे कि ताकद नाही कोणाची तोडांवर बोलायची.✌️????????

माघार घेतली म्हणून कमी समजू नका कारण वाघ चार पावले मागे जातो ते झेप घेण्यासाठी.????

ज्यांचा स्टेटस, स्टोरी, पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही!

प्रत्येक भूकणाऱ्याला दगड नाय मारत बसायचं काहींना बिस्कीट टाकून पुढे जायचे.????????✌️

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि लोक कशी आहेत आणि आम्ही त्यांना काय समजत होतो.

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.????????✌️

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही नाही आणि करणारही नाही जे आहे ते रुबाबात..!????????✌️

काही_लोकांना#माझीजरा_जास्तच_#माहिती असतेबहुतेक #कामधंदे _सोडूनमाझाच #अभ्यास _करतात.????

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो?आरे_जिंदगी _आमची#आहे#बस_आम्ही_आमच्या ????रुबाबात जगतो.????

कर्मा गेला तेल लावत…ज्यांनी माझं वाईट केलं, त्यांना आपण बरबादच करून सोडणार.

Attitude Quotes Marathi | Marathi attitude Status

Attitude Quotes Marathi
Attitude Quotes Marathi

सध्या मी कुठेच नसतो कारण, स्वतःला सिद्ध करण्यात Busy आहे..!✌

आमचं सगळीकडे बारीक लक्ष असत फक्त दाखवतो अस की आम्हाला काहीच माहीत नाही.✌

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो..✌

वागा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, आणि जगा असे की कोणी नांद नाही केला पाहिजे.✌

ज्यांनी मला माझी वेळ पाहून नाकारलय त्या सर्वांना त्यांची औकात दाखवणार.✌

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्तिथीची दखल घेतली जात नाही..✌

कमजोर कोणीच नसत राव, विषय फक्त वेळेचा असतो.✌

वेळ चांगली असो किंवा वाईट साथ देणं आमच्या रक्तातच आहे.✌

शांत बसून आता फक्त जगाकडे बघतोय, वेळ आल्यावर असं काही करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष माझ्याकडे असेल..!✌

माझी येणारी वेळ ही, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..✌

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील.✌

Marathi Attitude Status जिद्द स्टेटस मराठी

marathi attitude Status.
marathi attitude Status.

फुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नसतो.

सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक आमचा शोध सुरू करतात.!!

मला ते आयुष्य जगायचं आहे ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धाविचार केला नसेल..

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी त्यांचा वेळ नाही पाहिला..

गर्दीत उभ राहून माज करण कोणाला पण जमतं खरी हिम्मत तर त्यांच्यात असते जो पूर्णगर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

तुम्ही बोलतांना सहज बोलून जाता म्हणून कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.

सांगून ठेवतो  पटवणार तर तुलाच….

नाराज तर नाराज प्रत्येकाची मन जपायचा ठेका नाही घेतलाय आपण!!

हद्दीत राहायचे नाहीतर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो.

मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत, माणसांची मनं जिंकावी लागतात.✌

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे, जे मला चांगलं ओळखतात..!✌

शेठ तुमचं तरी डोकं खराब आहे मी तर माणूसच खराब आहे.

भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका.

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून दुसऱ्याला मोठे करा आम्ही स्वतःसाठी काम करून स्वतःला मोठे करणार.

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्येblock_करतात_आम्ही त्यांना#आयुष्यातुन_block करतो ….ते पण कायमच…

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.

Marathi status on life attitude मराठी स्टेटस आयुष्य

marathi attitude Status
marathi attitude Status

हवा वगैरे नाही हो आपला स्वभावच तसा आहे म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..

शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा मारण्यात नाही.

आमचा कोणी मालक नाही,आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही, एकटाच पण कायम वजनात.

काहीजण खूप शहाणे असतात काम संपलं की लगेच पप्पा बदलतात.

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर game केला ना त्यांच्यासाठी वेळ काडून पद्धतशीर game वाजवणार.

त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते.

शांततेला कमजोरी समजूनका हद्दीत घुसुन बाजार उठवण्यात येईल…!

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच कधीतरी संपतात.!✌

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो..!✌

माणसं जोडण्यासाठी गुढघे टेकले म्हणजे मोठा माणूस लहान होत नाही.✌

इमानदारी गेली तेल लावत,आता जसे तुम्ही तसे आम्ही..✌

मी लाख वाईट असेल पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला धोका नाही दिला.

स्वतःशीच मी कधी हरलो नाही, तर ही दुनिया मला काय हरवेल..✌

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा, लोकांच काय ते तर देवात पण चुका काढतात..✌

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात.✌

जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात..

आम्ही एवढे पण चांगले नाही ओ शेठ…जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचा विचार करता, ना तेव्हा आम्ही तुम्हाला विकायचा विचार करतअसतो.

आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप @

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….!

मी तुमच्यावर जळायला आशे कायदिवे लावलेत तुम्ही…!

Facebook Status in Marathi |Marathi attitude Status

marathi attitude Status
marathi attitude Status

आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!✌

बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌✌

ATTITUDE नाही आमच्यात पण! !self respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.✌

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ नाही लागत.✌

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ ???? नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.✌

दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतात पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand आहे.

मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका..!✌

लक्षात ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते✌

सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!????????✌

Instagram Status in Marathi | Marathi attitude Status

marathi attitude Status
marathi attitude Status

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.

ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही
त्यांना एकच सांगतो,
तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म
घेतला नाही.

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.

अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे..
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे.

मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय.

सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..!

नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे.

आमची बरोबरी करायला
पैसा नाही तर लायकी लागते.

बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत.

स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.

आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

मराठी स्टेटस attitude | Marathi attitude Status

marathi attitude Status
marathi attitude Status

बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू.

भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात.

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.

माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.

माहीत आहे तुझी दहशत आहे
पण ती तशीच ठेवायची असेल तर
माझ्या नादी लागू नको.

मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझा जास्त विचार करतात.

आपल्याला Publicity ची गरज नाही
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.

येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

Wait & Watch
कसा घोडा लावतो तुला बघच.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.

जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”.

जीवनातले चढ-उतार ही
माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत.
कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..!

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.

काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

समोर कुणीही किती मोठा असलास ना,
तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.

ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,
तेवढी तर माझी “Pocket Money” आहे.

जो जसा वागतोय
त्याच्याशी तसेच वागायचे आता.

Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“WhatsApp” वर नाही.

सरपंच स्टेटस मराठी attitude | Marathi attitude Status

आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.

आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.

राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

“status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात.

हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.

जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
लोक वाईट वागायला मजबूर करतात.

विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल.

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला.

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..!

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो.

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

attitude status in Marathi | Marathi attitude Status

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे.

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि,
तू जळून खाक होशील.

अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.

जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला..!

“दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.

खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी.

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमची.

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.

शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेवा ताणून मारिन.

जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.

नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा..

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात.

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.

तात्पर्य

मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला WhatsApp, Facebook, Instagram, किंवा Twitter वर हवा करण्यासाठी Marathi attitude status आणि quotes चे ultimate collection तुम्हला नक्की आवडले असतील.

या लेखातील savage, attitude, love and relationship, single, funny, clever आणि motivational अश्या Best Marathi boys attitude Status तुम्हाला हवा असलेला कुठलाही Marathi WhatsApp Status इथून बिनधास्त copy करा आणि शेअर करा.

Share on:

Leave a Comment