marathi keyboard free download करा Windows, Chrome आणि Android साठी

marathi keyboard: मी आज तुम्हाला सांगणार आहे की, online/offline marathi typing करण्यासाठी google indic marathi keyboard tool free download कसे करावे आणि ते आपल्या कॉम्पूटर किंवा लॅपटॉप वर कसे वापरावे.

बोनस म्हणून मोबाईल आणि टॅबलेट वर मराठी भाषेत लिहिण्यासाठी काय पर्याय आहेत हे सुद्धा मी या लेखात मांडणार आहे.

तुमच्या कंप्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल फोनवर हे सर्व tools फ्री कसे Download करावे या tools च्या download links आणि त्याचा कसा वापर करावा हे आपण जाणून घेऊया.

शिवाय प्रत्येकाची Download लिंक सुद्धा देणार आहे. चला तर मग समजून घेऊयात की marathi typing करण्यासाठी google input marathi tool free download कसे करावे.

तर मित्रांनो देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. आपण मराठी आहोत याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.

मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार ही जगातील दहावी आणि भारतातील तिसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.

आपण मराठी भाषी लोकांना आपसात online संवाद साधतांना सर्वात मोठी अडचण काय येत असेल तर ती म्हणजे marathi typing करणे, (देवनागरी) भाषेत टाईप करणे. इंग्रजी (रोमन लिपी) मध्ये मराठी शब्द टाईप करणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

आपल्या प्रत्येक मराठी भाषकाला वाटतं कि आपण आपल्या मातृभाषेत म्हणजेच देवनागरी लिपीत टाईप करता यावं. हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून आज आपण इंटरनेटवर मराठी भाषेत कसे टाइप करावे याबाबत सर्व काही स्टेप बाय स्टेप समजून घेऊया.

Google marathi Input Tool काय आहे?

तर मित्रांनो Google marathi Input Tool हे मराठी भाषेत (देवनागरी लिपी) लिहायला आपल्याला मदत करते. हे google marathi keyboard किंवा google marathi typing tool म्हणून देखील ओळखले जाते.

याचा उपयोग करून जगभरातील ज्या लोकांना मराठी / देवनागरीमध्ये लिहायचे आहे ते phonetically टाइप करु शकतात.

Windows 10 साठी Google Input Tools सेवा आतातरी बंद आहे. तरी सुद्धा तुम्ही कोणत्याही वेब ब्राउझरमधून Google Input Tools वापरू शकता. तसेच, ते आता क्रोम ब्राउझर, क्रोम ओएस आणि Android OS साठी उपलब्ध आहेत.

जर तुम्हीं Chrome browser, Chrome OS and Android OS वापरत असाल तर हे टूल ऑनलाइन किंवा ऑफलाईन सुद्धा वापरू शकता.

Google marathi typing software free download for Windows 7

Google marathi Input Tool हे भविष्यातील वापरासाठी व्यक्तिचलित दुरुस्त्या ठेवण्यासाठी नवीन किंवा असामान्य शब्द तसेच सानुकूल शब्दकोश वापरतो हे लक्षात ठेवा.

आपण Google marathi Input Tool बद्दल बोलत असलो तरीही, हे tool आपल्याला 80 पेक्षा जास्त भाषा टाइप करण्यास मुभा देते.

आपण आपली आवडती भाषा / स्क्रिप्ट निवडू शकता आणि टाइप करू शकता. अर्थातच आपण मराठीत लिहिण्यासाठी मराठी भाषा select करणार आहोत.

google input marathi tool

तुम्ही खालील पैकी कोणत्याही Windows, Mac, Chrome, Android किंवा इतर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर मराठीत लिहिण्यासाठी Google marathi Input Tool इन्स्टॉल करून वापरू शकता.

आपण marathi typing करण्यासाठी Google marathi Input Tool ऑनलाइन वापरू इच्छित असल्यास आपल्याला खाली दिलेली लिंक बुकमार्क करणे आवश्यक आहे.

क्रोम ब्राउझर खूप ट्रेंडी आहे. Chrome वापरकर्ते खालील लिंक वर दिलेले Google marathi Input Tool वापरून Chrome Extension इन्स्टॉल करू शकतात. आणि marathi typing करू शकतात. Chrome वापरकर्त्यांनी download करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.

Google Input Tool आपल्या Chrome Extension वापरकर्त्यांना “कीबोर्ड शॉर्टकट” सेटिंग पेजद्वारे पूर्वनिर्धारित कीबोर्ड शॉर्टकट वापरण्याची आणि त्यांचे स्वतःचे शॉर्टकट तयार करण्याची मुभा देते.

तुम्हाला कदाचित Chrome OS बद्दल माहित असेल किंवा नसेलही परंतु Chrome OS चे वापरकर्ते अस्तित्वात आहेत यात शंका नाही. Google Input Tool हे Chrome OS साठी उपलब्ध आहेत .

तर Chrome OS वापरकर्त्यांनी Google marathi Input Tool Free Download कसे वापरायचे हे शिकण्यासाठी खालील लिंक वर जावे आणि Free Download करावे.

अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअर वरून गुगल इंडिक कीबोर्ड install करू शकतात. आपण या कीबोर्डचा वापर करून कोणतीही भारतीय भाषा टाइप करू शकता. आपल्याला marathi typing साठी मराठी भाषा निवडण्याची आवश्यकता आहे.

खाली गुगल प्ले स्टोअर उपलब्द असलेल्या app ची link दिलेली आहे आपण क्लिक करून install करू शकता.

Windows साठी Google marathi keyboard (ऑफलाइन इंस्टॉलर) बंद केला गेला आहे, परंतु तरीही मी आपल्याला third-party होस्टकडून google input marathi tool Free download लिंक प्रदान करीत आहे.

हे तुमच्या विंडोज पीसीवर योग्य प्रकारे काम करू शकते का ? यासाठी, ज्यांना ऑफलाइन marathi typing करण्यासाठी Google marathi Input Tool हवे आहे, त्यांनी काली दिलेल्या लिंक वरून Google marathi Input Tool free download करू शकतात.

हेही वाचा.. ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? जाणून घ्या 7 सोप्या Steps 

  • Download Google Input Tools here
  • Download Google Marathi Input Tool here

Enjoy Google input Marathi Typing tool! ????

आज आपण काय शिकलो.

तर मित्रांनो आज आपण शिकलो की मराठी भाषेत marathi typing करण्यासाठी (देवनागरी लिपी) आपण ऑनलाईन सहजरित्या Google input marathi tools download करू शकतो Android साठी google play स्टोअर वरून app इन्स्टॉल करू शकतो, आणि त्याचा वापर आपण आपल्या कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅब, आणि मोबाईलवर सुद्धा करू शकतो. तमाम मराठी जणांना आपल्या भावना मातृभाषेत व्यक्त करू शकतो.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, महत्वपूर्ण वाटत असल्यास आपल्या कुटुंबियांना आणि मित्राना सोशल मीडियावर नक्की share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

Leave a Comment