Satta Matka Trick 2022 सत्ता मटका ची संपूर्ण माहिती ट्रिकसह

Satta Matka: सट्टा मटका (satta matta matka) काय आहे? sataa mtaka, satta matka, matka satta, sattamatka, satta m, satta matta matka 143 आणि kalyan satta matka बद्दल संपूर्ण माहिती.

मित्रांनो, जे लोक कष्ट करायला लाजतात, तेच लोक जास्त पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट पर्याय शोधतात, त्यात सट्टा मटका जुगार चालतो. सत्ता मत्ता मटका हा पारंपरिक जुगाराचा खेळ आहे.

भारतात हा खेळ खूप लोकप्रिय आहे. हा प्राचीन काळापासून चालत आलेला खेळ आहे.आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की सत्ता मटका किंवा (Satta Matta matka) म्हणजे काय?

हा खेळ कसा खेळतात? (How to play satta matka) आणि त्याचा इतिहास काय आहे (Satta matka history).या व्यतिरिक्त, आपण हा खेळण्याच्या सर्वोत्तम ट्रिक काय आहेत व त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल देखील सविस्तर चर्चा करू.

सत्ता मत्ता मटका किंवा सत्ता मटका म्हणजे काय? [Satta Matta Matka or Satta Matka]

सत्ता मत्ता मटका (Satta Matta Matka) ज्याला सत्ता मटका (Satta Matka) असे सुद्धा म्हणतात, हा एक पारंपारिक जुगाराचा खेळ आहे.

भारतात जुगार खेळणे बेकायदेशीर मानले जात असले तरी, लपून छपून सट्टा मट्टा मटका हा जुगार अजूनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. देशात अनेक कायदे आहेत, पण तरीही त्यांचा गैरवापर हा होतोच. तसेच ऑनलाइन मटका (Matka online) हा खेळ सुद्धा कायद्याला नजरेआड करून खेळला जातो.

साहजिकच जिथे जोखीम असते तिथे नफाही चांगला असतो. लाईव्ह सट्टा मटका गेममध्ये खूप रिस्क घ्यावी लागते. पण तरीही लोक जास्त फायद्यासाठी हा जुगार खेळतात. जास्त फायद्यांमुळे, लोक त्याकडे अधिक आकर्षित होतात.

हे देखील वाचा:

सट्टा मट्टा मटका इतिहास [Satta Matta Matka history]

satta matka
satta matka

तसे तर जुगाराचा इतिहास (sataa mtaka history) हा प्राचीन काळापासून आहे. सट्टा मटका हा प्राचीन काळातील जुगारापेक्षा थोडा वेगळा असला तरी, भारतातील सट्टा मटक्याचा इतिहास हा स्वातंत्र्यापूर्वीचा असल्याचे मानले जाते.

देशात राजे महाराजांची सत्ता असताना सट्टाबाजार जोरात असायचा. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हा खेळ खेळला जायचा. त्यावेळी चिठ्या लिहून एका मटक्याच्या (mtaka) आत टाकल्या जायच्या.

या खेळात संख्या जुळवून जय-पराजय ठरवले जायचे. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात हा खेळ आता सहज ऑनलाइन सुद्धा खेळला जातो.

आज मटका (मडकं) या खेळात वापरले जात नाही, तरी सुद्धा या पारंपारिक खेळाचे नाव नेमके तेच ठेवण्यात आले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. स्वातंत्र्यापूर्वी काळात कापसाच्या भावावर सट्टा खेळला जात होता.

७० च्या दशकात रतन खत्री (Ratan Khatri) नावाच्या व्यक्तीने पत्त्याचा खेळ मांडून या खेळाची सुरवात केली होती. म्हणून रतन खत्री या व्यक्तीला satta king किंवा matka king असे म्हटले जाते.

९० च्या दशकात हा खेळ खूप लोकप्रिय खेळ होता. अगदी खेळ्यापाड्यात या जुगाराने आपले पाय पसरले होते. यानंतर अशाच अनेक प्रकारच्या खेळांना जुगाराचे स्वरूप आले. त्यामुळे हळूहळू सट्टा मटक्याची लोकप्रियता कमी होऊ लागली.

लोकांना असे अनेक प्लॅटफॉर्म मिळाले आहेत जिथे ते कमी वेळेत पैसे गुंतवून जास्त नफा मिळवू शकत होते. आजही भारतीय परंपरेत जुगार ही वाईट सवय म्हणून ओळखली जाते. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर या खेळाला बेकायदेशीर ठरवण्यात आले.

पण आजही लोक गुप्त पद्धतीने हा खेळ खेळतात. ही जुनी पद्धत आता नव्याने खेळली जाते. सत्ता मटका आता अनेक वेबसाइट्स आणि Apps द्वारे खेळला जातो. चला आता जाणून घेऊया सट्टा मट्टा मटका कसा खेळला जातो?

हे देखील वाचा:

सट्टा मट्टा मटका कसा खेळतात? [How to Sataa Matta Matka online play]

सट्टा मट्टा मटका कसा खेळतात (Sataa Matta Matka online play) : तंत्रज्ञानाच्या आजच्या बदलत्या युगात (satta matka game) हा खेळ आता ऑनलाइन (Matka Online) खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी आज विविध वेबसाइट्स आणि मोबाईल Apps उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा:

सत्ता मत्ता मटका क्लब [Satta Mataa Matka Club]

सट्टा मटका खेळ कसा खेळायचा हे जाणून घेण्यापूर्वी, आधी आपण सट्टा मटका क्लबबद्दल (Satta Matka Club) समजून घेऊया. सट्टा क्लब, सट्टा मटका (matka satta) आयोजित करण्यासाठी गुप्तरित्या काही संस्था कार्यरत आहेत.

या सट्टा क्लबमध्ये अनेक व्यक्तींचा समूह निरंतर कार्यरत असतो. हे क्लब्स निष्पक्ष पद्धतीने हा खेळ हाताळतात. हा खेळ खेळवण्यात हे लोक तरबेज असतात.

सत्ता मत्ता मटका Betting Time

ऑनलाइन सट्टा मटका (satta matta matka online) खेळण्याच्या दोन प्रकारच्या वेळा आहेत. उघडण्याची वेळ (Open) आणि बंद (Close) होण्याची वेळ. सत्ता मटका मटका खेळ सुरू असताना १५ मिनिटे आधी तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता.

याला सट्टा मट्टा मटका उघडण्याची (Open) वेळ असे म्हणतात. त्याचप्रमाणे, सट्टा मटका खेळ बंद होण्याच्या १५ मिनिटे आधी तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. याला Closing टाईम म्हणतात. आपण उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी बेट लावू शकता.

सत्ता मत्ता मटका मध्ये बेट कशी लावतात
? (satt matta)

आपण तीन प्रकारच्या नंबरवर बेट लावू शकतो, म्हणजे कोणते तीन क्रमांक उघडतील ते. तीन क्रमांक उघडण्याचा प्रकार खालीलप्रमाणे आहे – त्यांच्याकडे ताश खेळण्याचे पत्ते असतात, येथे 1 ते 10 पर्यंत पाने आहेत. येथे 10 म्हणजे 0 म्हणजेच मींडी किंवा मेंढी. त्यांना एकल संख्या म्हणतात.

जोडी ( Jodi)

जोडी 2 अंकांची बनलेली असते. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे. जोडीच्या पहिल्या अंकाला Open आणि दुसऱ्या अंकाला Close म्हणतात.

पाना ( PANA )

जोडीच्या दोन्ही बाजूंच्या अंकांना पाणा म्हणतात. जोडीच्या डाव्या बाजूला असलेल्या 3 अंकांना Open PANA आणि उजव्या बाजूला असलेल्या 3 अंकांना Close PANA असे म्हणतात.

Pannel किंवा PANA काढण्याची पद्धत कशी असते? (matta satta)

एक ते दहा पर्यंतच्या अंकांमध्ये प्रत्येक अंकात 22 कार्ड असतात. एका मटक्यात एकूण 220 पाने असतात. जेव्हा खेळात Opening Time सुरू होतो, तेव्हा 220 कार्ड्सच्या डेकमध्ये पूर्णपणे पत्ते मिसळून तीन कार्ड काढली जातात.

त्याच तीन पानांना Open Pana म्हणतात. Closing Time ला सुद्धा अशीच प्रक्रिया अवलंबली जाते. त्याला Close Pana म्हणतात. इथे जोडी प्रक्रिया थोडीशी बदलते. समजा सुरुवातीच्या वेळी 5,7,2 हे तीन कार्ड्स काढली गेली आणि 3,2,6 हे तीन कार्ड्स शेवटच्या वेळी काढली तर जोडी खालीलप्रमाणे असेल-

satta matka
satta matka jodi

आपण Open Pana, Close Pana किंवा कोणतीही जोडी निवडून bet लावू शकतो. जर तुम्ही निवडलेला तुमचा नंबर मटक्यातून बाहेर आला असेल तरच तुम्ही जिंकले आहात असे मानले जाईल. हा खेळ जो जिंकतो त्याला satta king म्हणतात.

या खेळात जिकंलेल्यांना ठराविक रक्कम दिली जाते. प्रत्येकाला देण्यात येणारे फायदे वेगवेगळे ठरवण्यात आले आहेत. येथे तुम्हाला दुप्पट ते 10 पट जास्त पैसे मिळतात.

परतावा जास्त असल्याने लोक या खेळाप्रती आकर्षित होतात. तुम्ही bet लावताना 1का4 निवडल्यास, उदाहरणार्थ तुम्ही 200 रुपये लावल्यास, तुम्हाला जिंकण्यासाठी 800 रुपये दिले जातील. येथे betting चे अनेक मार्ग आहेत. पूर्वी हा कार्यक्रम मोठ्या जाहीर सभेत व्हायचा. जिथे अनेक लोक एकत्र जमत. पूर्वी हा खेळ सर्व लोकांच्या उपस्थितीत नीट खेळला जाई.

आजच्या युगात बहुतांश Satta Matka ऑनलाइन खेळला जातो. अनेक वेबसाइट्स आणि Apps यासाठी काम करतात. Matka Play भारतातील अनेक राज्यांमध्ये चालतो.

Matka खेळाचे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत, परंतु कल्याण आणि वरळी सट्टा मटका खेळ संपूर्ण भारतात सर्वाधिक लोकप्रिय व चर्चेत आहेत.

वरळी मटका Worli Matka

वरळी मटक्याबद्दल बोलायचे झाले तर कल्याणजी भगत यांनी 1962 मध्ये याची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजतागायत हा सट्टा मटका खेळ अखंड सुरूच आहे.

कल्याणजी भगत हे गुजरातचे फार मोठे जमीनदार आणि व्यापारी होते. हा खेळ आठवड्यातील सातही दिवस खेळला जातो. येथे दररोज लोक पैसे गुंतवतात.

New Worli Matka

New Worli Matka १९६४ मध्ये रतन खत्री नावाच्या व्यक्तीने या खेळात काही आंशिक बदल करून हा सुरू केला होता. New Worli Matka आठवड्यातून फक्त ५ दिवस चालायचा. बाकी आठवड्यात २ दिवस या खेळाला सुट्टी होती. online matka खेळाच्या व्यवसायाचे मुख्य केंद्र प्रामुख्याने महाराष्ट्र व आसपासच्या भागात आहे.

हे देखील वाचा:

Satta Matta Matka Kalyan

Kalyan Matka हा भारतातील सर्वात लोकप्रिय मटका क्लब आहे. येथे दररोज लाखो लोक मटका खेळतात. लाखो लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येथे जुगार खेळतात.

लोकांना येथे खेळणे अधिक सुरक्षित वाटते. याचा निकाल (Satta Matta Matka Kalyan result) सकाळी आणि संध्याकाळी प्रकाशित केला जातो. Kalyan Matka महाराष्ट्रात खेळल्या जातो.

कल्याण मटक्याचा इतिहास (Kalyan Matka history)

Kalyan Bhagat यांनी 1962 मध्ये वरळी मटका सुरू केला. हळूहळू तो कल्याण मटका म्हणून सुद्धा ओळखला जाऊ लागला. कल्याणजी भगत मुंबईत राहत होते, तर त्यांचे मूळ गाव हे गुजरातमध्ये होते.

असे म्हणतात की, वयाच्या 10 व्या वर्षी त्यांना मटका (matka satta) खेळाची माहिती मिळाली होती. तेव्हापासून त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळण्याचा प्लॅटफॉर्म तयार केला.

त्यांचे कुटुंब हे गुजरातमधील सर्वात मोठे जमीनदार कुटुंबांपैकी एक होते. मुंबईत येऊन त्यांनी बराच काळ कल्याण मटका चालवला. जे इथे जिंकतात त्यांना आनंद होतो पण जे इथे हरतात त्यांचं आयुष्य बरबाद होत.

याशिवाय आणखीही अनेक प्रकारचे ऑनलाइन सट्टा मटका बाजारात प्रसिद्ध आहेत जसे – Main Mumbai Day, Supreme Day, Milan Night, Rajdhani Day, Milan Day, Bombay Bazaar, Kalyan Night, Super Kalyan, Kuber Morning, Sagar Night, Sagar day, Sridevi, Bhagya Luxmi, Kamal Day इ.

सट्टा मट्टा मटका ट्रिक [Satta Matta Matka Trick 2022]

आज मी तुम्हाला हा गेम समजावा म्हणून तुमच्यासाठी कल्याण, मुंबई मिलन, राजधानी, वरळी, इत्यादी सर्व बाजारांसाठी एक खतरनाक ट्रिक घेऊन आलो आहे. येथून दररोज जी लोकं पैसे कमावतात. त्यापैकी अनेकांना ही ट्रिक आधीच माहित असते. पण जर तुम्हाला ही ट्रिक माहित नसेल तर तुम्हाला ती वाचल्यानंतर लगेच समजेल.

सर्वप्रथम, या ट्रिक मध्ये, तुम्हाला 1 दिवसापूर्वी तुम्ही खेळत असलेल्या मार्केटमध्ये बाजाराची पहिली जोडी लिहायची आहे. समजा 1 दिवसापूर्वी 66 ही जोडी आली असेल, आता तुम्हाला ती तारीख टाकावी लागेल ज्या तारखेसाठी तुम्हाला आकडा काढायचा आहे.

आपण आजची १९ तारीख आहे असे समजू. मग अश्या प्रकारे लिहावे लागेल-

[66] [19] = पहिली जोडी त्यानंतर तारीख

आता सुरुवातीचा आकडा शेवटच्या आकड्याला जोडावा लागेल. 6+9 = 15 = 5

आता जोडीचा दुसरा आकडा तारखेच्या पहिल्या आकड्याशी जोडावा लागेल. 6+1 = 7

आता 2 चे 2 आकडे दोन संख्यांच्या समोर आणि 2 आकडे दोन संख्यांच्या मागे लिहायचे आहेत जसे-

01234 तर आता हा क्रमांक 0134 असा असेल.

या पध्धतीने, तुम्हाला 101% OTC मिळेल आणि तुम्ही येथे कधीही अपयशी होणार नाही.

सट्टा मटक्याचे फायदे

जी लोकं आळशी आणि कामचोर असतात ते रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागतात. सट्टा मटका बाजार (Satta matta matka 143) सुमारे 100 कोटी रुपयांचा बाजार आहे. इथे लोक रोज हरतात आणि जिंकतात.

येथे 2 पट ते 10 पट नफा दिला जातो. आकड्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे नशीब आजमावू शकता. जर तुमचा लकी नंबर मटक्या मधून बाहेर आला तर तुम्हाला bet लावल्यानुसार पैसे दिले जातात.

तुम्ही 10 पैकी 1 वर ₹ 100 टाकल्यास, तुम्हाला जिंकण्यासाठी 1000 रुपये दिले जातात. नशीब चांगले असेल तर इथले लोक करोडपती व्हायला वेळ लागत नाही. जास्त नफ्याच्या लोभाने लोक इथे नादाला लागतात.

सत्ता मटका मटक्याचे तोटे

मराठीत एक म्हण आहे – जुगार कुणाच्या बापाचा नसतो. द्वापर ते कलियुगापर्यंत इतिहास साक्षी आहे, ज्याने कोणी जुगारात किंवा सट्टा खेळण्यात आपले नशीब आजमावले समजा त्याचा नाश झाला.

सट्टा मटका हा शेवटी नशिबाचा खेळ आहे. येथे तुमची जिंकण्याची शक्यता कमी आहे आणि तुमची हरण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे इथे 20 दिवस गमावले तर एक दिवस तुम्हाला विजयाचा आनंद मिळू शकेल, पण याहून अधिक काही नाही.

इथं रातोरात तुम्ही श्रीमंत होणार असं वाटत असेल तर असं अजिबात नाही. अशा प्रकारचा जुगार माणसाला गुलाम करतो. त्यांची श्रम करण्याची क्षमता कमी होते. म्हणूनच अशा प्रकारचा खेळ खेळू नये ज्यामुळे तुमचे आर्थिक, मानसिक व कौटुंबिक नुकसान होऊ शकते.

शिवाय हा खेळ बेकायदेशीर आहे. या खेळामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कारवाया रोखण्यासाठी सरकारने वेळोवेळी विविध पावले उचलली आहेत.

online satta matta matka चालवणाऱ्यांवर कडक कारवाईची कायद्यात तरतूद आहे. ज्याला दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते.

निष्कर्ष

श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकाला कठोर परिश्रम करावे लागतात. कोणतीही व्यक्ती एका रात्रीत श्रीमंत होत नाही. जर टाटा या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी असतील तर त्यांनी त्यांच्या काळात खूप कष्ट घेतले आहेत.

म्हणूनच अश्या प्रकारचा खेळ तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. जे लोक इथे जिंकण्याच्या इराद्याने येतात ते इथून दरिद्री होऊन जातात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मेहनती शिवाय दुसरा पर्याय नाही.

मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. सट्टा मट्टा मटका (Satta Matta Matka) संबंधित तुम्हाला काही प्रश्न किंवा सूचना असल्यास, कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा.

Disclaimer

या लेखाचा उद्देश फक्त तुम्हाला माहितीसह अपडेट ठेवण्याचा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे सट्टा/जुगार किंवा अशा कोणत्याही बेकायदेशीर क्रियाकलापांना प्रोत्साहन देत नाही.

Share on:

Leave a Comment