Check Here SSC Result Maharashtra 2021

SSC Result Maharashtra 2021: Maharashtra State SSC Board Result तुम्ही येथे पाहू शकता. कोरोना निर्बंधामुळे रद्द करण्यात आलेल्या Maharashtra State Board चा SSC निकाल जुलै महिण्यात लागणार, असा सर्वत्र अंदाज लावण्यात येत होता. असे संकेत हि Maharashtra State SSC Board कडून देण्यात आला होता. त्याप्रमाणे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा निकाल पाहू शकता.

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) आता SSC Result Maharashtra 2021 चा निकाल 16 जुलै 2021रोजी लागणार आहे अशी शक्यता आहे. तुम्ही हा Result कुठे पाहू शकता किंवा, कसा पाहावा याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला मग जाणून घेऊया MH board 10th result 2021 बद्दल.

दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यात CET परीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहे त्यामुळे दहावीचा Result शक्य तितक्या लवकर लागण्याची आवश्यकता होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी SSC Result Maharashtra 2021 चा निकाल 16 जुलै रोजी जाहीर होणार असे संकेत आधीच दिले होते.

त्याप्रमाणे आज दि. 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा निकाल पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स चा उपयोग करा.

असा चेक करा SSC Result Maharashtra 2021

SSC Result Maharashtra 2021
SSC Result Maharashtra 2021

10th चा SSC Result Maharashtra State Board 2021 पाहण्यासाठी

  • Step 1: maharashtraeducation.com या अधिकृत वेबसाईट वर जा किंवा,
  • Step 2: mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
  • Step 3: होम पेज वरील SSC Examination Result 2021 या link वर click करा
  • Step 4: यानंतर एक नवीन पेज ओपन होईल
  • Step 5: इथे विचारलेली तुमच्या संबंधीची सर्व माहिती टाका आणि लॉग इन करा
  • Step 6: यांनतर तुमचा दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीन वर उपलब्ध असेल
  • Step 7: हा Result तुम्ही डाउनलोड देखील करू शकता
  • Step 8: खाली डाउनलोड लिंक वर क्लिक करून प्रिंटआउट काढून घ्या

असं होणार आहे निकालाचं मूल्यांकन । evaluation of the result

यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार वर्ग ९ ची वार्षिक परीक्षा दहावीचे अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विध्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर निकाल मोजला जाणार आहे.

तात्पर्य

मित्रांनो या लेखात 10th SSC Result Maharashtra 2021 बद्दल तुमच्या मनातील सर्व शंकांचे उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला आहे आहे तुम्हाला या लेखात सविस्तर माहिती मिळाली असेल. तुमचे काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Share on:

Leave a Comment