Lined Circle

आधार कार्ड डाउनलोड करायचे?

Lined Circle

आधार कार्ड हा भारतीय लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.

Unique Identification Authority of India

आधार कार्डचे पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले.

ही जगातली सर्वात मोठी biometric identification योजना आहे.

वर्तमान काळात तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे.

तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा!