कॉम्पूटर, लॅपटॉप, किंवा मोबाईलवर
M
arathi Typing
कसे करावे?
आपण मराठी भाषी लोकांना आपसात
online
संवाद साधतांना सर्वात मोठी अडचण काय येत असेल तर ती म्हणजे
Marathi Typing
करणे
Google
Indic Keyboard
आपण या कीबोर्डचा वापर करून कोणतीही भारतीय भाषा टाइप करू शकता.
Google
Indic Keyboard
Android वापरकर्ते Google Indic Keyboard चा वापर करून मराठीत Typing करू शकतात
Google Indic Marathi Keyboard Free Download करण्यासाठी येथे click करा