साल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात?

आपली अंडी देण्यासाठी हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीकडे पोहतात.

Swimmer

तर हा मासा Salmonidae कुटूंबातील एका माशाचा प्रकार आहे.

View More

Arrow

Salmon Fish

Radish
Carrot
Persimmon
Artichoke

आणखी कुठल्या माश्यांना salmon fish म्हटले जाते?

Australian salmon

Hawaiian salmon

Danube salmon

Indian salmon

आरोग्यासाठी साल्मन फिशचे फायदे घेतले जाऊ शकतात.

आरोग्यासाठी साल्मन फिशचे फायदे घेतले जाऊ शकतात.

सॅल्मन मासा एक उच्च-गुणवत्तेच्या संपूर्ण प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे जो आपल्या शरीरात आवश्यक असणारे अमीनो ऍसिड आपल्याला प्रदान करतो.

चला तर मग जाणून घेऊया कि साल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात?