हे सोपे उपाय करा व झटपट वजन कमी करा

19 easy weight loss tips in Marathi

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही सोपे उपाय जे तुमचा लठ्ठपणा संपवण्यासाठी खात्रीशीर उपयोगी पडणार आहेत.

कोमट पाणी, मध आणि लिंबू.

लिंबू, मध आणि काळीमिरी असलेल्या या पाण्यात वजन कमी करणारे अनेक घटक असतात.

Tip 1

उपाशी राहिल्याने वजन कमी होणार नाही. किंबहुना नाश्ता न करणे के लठ्ठपणा वाढन्यास कारणीभूत ठरू शकत.

Tip 2

नाश्ता (breakfast) चुकवू नका.

कॉफी पिल्याने आळस दूर होतो त्यामुळे तुम्ही अधिक ऍक्टिव्ह राहता. coffee मध्ये कॅफिन हे घटक असतं जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतं.

Tip 2

चहा नको कॉफी प्या

आमच्या आणखी सोप्या tips जाणून घेण्यासाठी click करा