WhatsApp Payment in marathi : व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे पाठविण्याची आणि प्राप्त करण्याची step by step प्रक्रिया

WhatsApp payment update ( whatsapp varun paise kase pathavave, whatsapp varun paise kase ghyave, whatsapp pay option in marathi)

WhatsApp pay पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची रचना केली गेली आहे. हे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वर आधारित असेल. ते वापरण्यासाठी अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांना WhatsApp ची लेटेस्ट वर्जन अपडेट करण्याची आवश्यकता असेल.

WhatsApp Pay”

काय आहे?

WhatsApp Pay
WhatsApp Pay

आज पर्येंत आपण ऑनलाईन  मनी ट्रान्सफरसाठी बरेच अँप वापरत होतो त्यात आता आपल्या कडे WhatsApp Pay सुद्धा भर पडली आहे. अर्थातच ही एक चांगली बातमी आहे. whatsApp आज आपल्या दैनिंदिन जीवनाचा एक भाग आहे आणि त्यात आता आपल्याला whatsApp च्या माध्यमातून पैसे पाठवण्याची आणि पैसे स्वीकारण्याची सुद्धा सोय झाली आहे .

WhatsApp Pay

फीचर नुकतेच इन्स्टंट मेसेजिंग App व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची रचना केली गेली आहे. हे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वर आधारित असेल. ते वापरण्यासाठी अँड्रॉइड आणि iOS यूजर्सना WhatsApp ची नवीनतम आवृत्ती अपडेट करण्याची आवश्यकता असेल. तसेच, त्याच मोबाइल नंबरवरून WhatsApp चालविला जाऊ शकतो, जो तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल. चला त्याचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया.

WhatsApp Pay कसे सेटअप करावे WhatsApp Payment in marathi

 • WhatsApp उघडा, मग सेटींग ऑप्शनवर जा
 • तिथे तुम्हाला पेमेंट पर्याय दिसेल. यानंतर अ‍ॅड पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला बँक पर्याय निवडावा लागेल.
 • बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर वेरिफाई करून घ्यावा लागेल. यासाठी तुम्ही SMS पडताळणीचा पर्याय निवडू शकता.
 • पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपली बँक तपशील देय म्हणून जोडली जाईल.

WhatsApp वरून पैसे कसे पाठवावे?

WhatsApp पेमेंटची नोंदणी केल्यानंतर आपण एकमेकांना पेमेंट करण्यास सक्षम असाल. यासाठी WhatsApp contact वर जाऊन पैसे पाठवू शकता आणि पैसे रिसीव्ह करू शकता.

 • WhatsApp Chat उघडावे लागेल. यानंतर, Attachment icon वर टॅप करा.
 • यानंतर, तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला Enter ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला UPI पिनवर क्लिक करावे लागेल.

Google Pay आणि PhonePe च्या UPI वापरकर्त्यांना पैसे कसे पाठवायचे?

 • WhatsApp च्या setting ऑप्शनवर जा आणि Paymentsऑप्शनवर क्लिक करा.
 • यानंतर New Payment पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला Send to a UPI ID वर टॅप करावे लागेल.
 • यानंतर UPI ID चे वेरिफिकेशन केले जाईल. वेरिफिकेशन नंतर अकाउंट वर पैसे ट्रांसफर केले जातील.
 • पेमेंट पूर्ण करण्यासाठी UPI पिन प्रविष्ट करावा लागेल.

बस्स इतकं सोपं आहे. तर आजच आपला WhatsApp अपडेट करा आणि तुमच्या ओळखीतल्या लोकांना पैसे ट्रान्सफर करा किंवा प्राप्त करा.

लेख आवडल्यास आपल्या मित्र-परिवारास share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

2 thoughts on “WhatsApp Payment in marathi : व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे पाठविण्याची आणि प्राप्त करण्याची step by step प्रक्रिया”

Leave a Comment